Posts

Showing posts with the label रांजणगाव सतीशिळा

दक्षिण भारतात ज्या प्रमाणे वीरांच्या आठवणीत विरगळीची निर्मिती झाली. त्याचप्रमाणे अश्या सती गेलेल्या स्त्रियांच्या आठवणीत सतीशीळा घडवल्या गेल्या.आपण सतीशिळा अशी असते? त्याच्या मागील करणे? अधिक माहिती माडण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Image
👉जुन्या काळी पत्नीने पती निधनानंतर सती जाण्याची म्हणजेच जिवंतपणी अग्निदाह करवून घेण्याची प्रथा होती.अशी पतिव्रता स्त्री देवपदाला पोहोचते, अशी त्या काळी जनमानसात समजूत असे. 👉 दक्षिण भारतात ज्या प्रमाणे वीरांच्या आठवणीत विरगळीची निर्मिती झाली. त्याचप्रमाणे अश्या सती गेलेल्या स्त्रियांच्या आठवणीत सतीशीळा घडवल्या गेल्या.आणि त्या आज आपणास प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळतात. 👉सतिशीळा किंवा सतीचा दगड ओळखण्याची महत्वाची खूण कशी ओळखावी. विरगळी प्रमाणेच उभ्या दगडात कोरलेल्या सती शिळा सर्वत्र बघायला मिळतात, मुख्य शीळेवर आकाशाकडे पाचही बोटे केलेला काटकोनात दुमडलेला हाताचा कोपरा व चुडा भरलेला हाताचा पंजा ही सतिशीळा किंवा सतीचा दगड ओळखण्याची महत्वाची खूण आहे. 👉मुरबाड मधील किल्ले गोरखगडाच्या  पायथ्याला असलेल्या डेरमाता मंदिरासमोरच अश्या दोन सतिशिळा बघायला मिळतात.  प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारच्या सती शाळा असाव्यात. असा निष्कर्ष आहे.    👉  मंदिरात प्रवेश करताना डाव्या बाजुला असलेल्या या सतीशिळेवर सर्वात खालच्या कप्यात चिता पेटलेली दाखवली आहे, चिते वरती विराचं शव असून त्याच्या शेजारी वीराच्या पाच