जागतिक दर्जाची कोकणातील कातळ शिल्प
रिफायनरी म्हजे काय? म्हणजे काय याचा अर्थ खनिज तेल शुद्धीकरण असं होतो. रिफायनरी प्रकल्पाद्वारे हे बाहेरच्या देशातील खनिज तेल आपल्या देशात आणली जातात आणि कच्च्या खनिज तेलाचे शुद्धीकरण करून व प्रक्रिया करून ते पण पेट्रोल डिझेल इत्यादी असे केमिकल बाहेर पडतात. या रिफायनरी प्रकल्पामध्ये कोकणातील अनेक कथा शिल्पे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याचं कारण म्हणजे? फायनली साठी गेलेल्या जमिनीमध्ये कथा शिल्प मोठ्या प्रमाणात आहेत. काही दिवसापूर्वी उद्धव साहेबानी प्रकल्प मध्ये गेलेल्या कापड शिल्पाची पाहणी केली त्यामुळे ही बातमी सर्वत्र पसरली. परंतु कातळ शिल्पे ते आपण पाहूया. कातळ शिल्प म्हणजे काय? प्राचीन ऐतिहासिक हजारो काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळ शिल्पाकडे आपण पाहतो. ती मानवाने विविध दगडे शोधून ही विशिष्ट प्रकारच्या दगडावरतीच सांस्कृतिक संदर्भ करून ठेवलेले आहेत. अशा प्रकारच्या कातळ शिल्पांचा अभ्यास करत असताना ती विशिष्ट प्रकारच्या दगडामध्ये कोरलेली विविध चित्रे काय व्यक्त होतात. व पुढील पिढ्यांसाठी काय संदेश दिला जातोय. हे निश्चित सांगणं त त्यामध्ये अभ्यास केलेल्या संशोधकांना