निकम ही मराठा कुळी निकुंभ राजवंशाची शाखा आहे.

👉निकम ही मराठा कुळी निकुंभ राजवंशाची शाखा आहे. त्यांचे मूळ जयपुर परिसर राजस्थान येथील आहे. 👉निकुंभ कुळाची उत्पत्ती वं वंशावळ:- सुर्यवंशी मराठा क्षत्रियांचा वंशव्रुक्ष !! वंशावळी व शाण्णव कुळी या बाळाजी नथुजी गावंड यांच्या पुस्तकात दिलेला वंशव्रुक्ष : श्रीविष्णु> विरंची> मरीची> कश्यप> सु र्य > वैवस्वत मनु > ईक्ष्वाकु { याच वंशात पुढे भोसले घराणे निर्माण झाले } > विकुक्षा > विद्रवाहन > धुंदुमार > यौवनाश्व > मंधाता > धवसंधी > प्रसनजीत > भरा > असित > सगर > रोमजुस > अंशुमत > दिलिप > भगिरथ > काकध > रपुंजय > कल्पसेन > सुदर्शा > अंगिवारुण > शिघ्रकंजय > मारुत > पुरुकुत्स > अंबरीष ...