बुध येथील राजेघाटगे यांचा राजवाडा
बुध येथील राजे घाटगे यांचा राजवाडा आहे अजुन बाजुची तटबंदी कालांतराने पडलीय. रजवाड्यातील प्राचीन देवघर खालील चित्रात आहे.नागनाथ देवांची मुर्ति आहे. बारसवडे ब्राम्हण यांच्या ताब्यात आहे कुल कायद्या मधे त्यांना गेला आहे. भवानीजी राजेघाटगे यांच्या कढे हा राजवाडा होता.