मूळ कुळ - चाहमान तथा चव्हाण उर्फ मोहिते राजवंशाचा कुलाचार
👉 मूळ कुळ - चाहमान तथा चव्हाण उर्फ मोहिते राजवंशाचा कुलाचार ----------------- --------------नितीन घाडगे @............ चाहमान तथा चव्हाण उर्फ मोहिते राजवंशाचा कुलाचार कुळातील तसेच पडनावाने राहणाऱ्या इतर सर्व वंशजांसाठी त्यांचा कुलाचार अथवा वंशजांसाठीची मंगल कार्यात उपयुक्त असलेली आवश्यक माहिती खाली दिली आहे..... 👉 टीप : कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला चव्हाण, मोहिते राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी... 👉 कुळ - चाहमान तथा चव्हाण उर्फ मोहिते राजवंशाचा कुलाचार 👉 👉 मराठ्यांच्या ९६ कुळी घराण्याच्या यादीतील मोहिते घराणे . 👉मूळ कुळ - चाहमान तथा चव्हाण 👉वंश -सूर्य वंश 👉वेद = ऋग्वेद 👉गादी = सांबरींगड रणथंब 👉निशाण = श्वेत 👉देवक - अष्टव, कळंब. 👉सिंहासन- पांढरे 👉 निशाण- पांढरे 👉मोहिते हे दिल्लीच्या प्राचीन चव्हाण (चौहान) राजांचे वंशज. 👉 विशेष सूचना :.तर काही भागात पाचपालवी सुद्धा देवक म्हणून सांगितली जाते पुरोहित याच्या कडून. कारण देवक माहित नसेल तर बऱ्याच लोकांना कॉमन अ