96कुळी मराठा देवक,कुळ, गोत्र
96कुळी मराठा देवक,कुळ, गोत्र *ॐ 卐 श्री* *96 कुळी मराठा* ☆ आप आपले *देवक*, *कुळ* आणि *गोत्र* जाणून घ्या ● *गोत्र* - आपला मुळ पुरुष म्हणजेच *गोत्र*.... यांची संख्या *८* आहे. *विश्वामित्र,जमदग्नी,भारद्वाज, गौतम,अत्रि,वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती* .... ● *देवक -* ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... *वृक्ष,* पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, *शस्त्र,* इत्यादी. ● वंश -क्षात्र समाजात दोन वंश आहेत. १. *चंद्रवंश २. सुर्यवंश.* यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत... या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे. [क्र. *आडनांव,* (Surname), *वंश, गोत्र, देवक* त्यानुसार वाचा] १. *अहिरराव* Ahirrao सुर्यवंशी... भारद्वाज ... पंचपल्लव.विजयशस्त्र: *खंडा* २. *आंग्र* Angre चंद्रवंशी् गार्ग्य .. पंचपल्लव,विजयशस्त्र: *तलवार* ३. *आंगणे* Angane चंद्रवंशी्...दुर्वास ... कळंब, ... केतकी.विजयशस्त्र; *तलवार* ४. *इंगळे* Ingale चंद्रवशी भारद्वाज, देव कमळ.विजयशस्त्र: *तलवार* ५. *कदम* Kadam सुर्यवंशी भारद्वाज, कळंबऋक्ष विजयशस्त्र