Posts

Showing posts with the label माने सरकार

महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे प्राचीन राजे माने घराणे.

Image
       गौड़ क्षत्रिय भगवान श्रीराम यांचे भाऊ भरत यांचे वंशज आहेत.एका किंवदंती नुसार गंधार याचा अपभ्रंश  गौर  झाला पुढे जाऊन राजस्थान मध्ये स्थानीक गौर हा शब्द प्रचलित झाला. महाभारतातील राजा जयद्रथ याच वंशाचा होताा.       माने हे मूळचे राजस्थानमधील गौर क्षत्रिय. गौर म्हणजे र उच्च पदे असणारा. असा होतो. गौर कंधार येथील राष्ट्रकूट त्यांच्याकडे सरदार होते. कंधार राष्ट्रकूट आणि माणदेशातील राष्ट्रकूट.एकच घर. त्यामुळे गौर घराणे माणदेशात आले. कंधारचा राजा कडून  कडून खूप अभिमानी असणारे गौर यांना माने किताब दिल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी उल्लेख मिळतात. 👉 गौर महाराष्ट्रात 950 वर्षापूर्वी आले अस मत लेखक बाळासाहेब माने यांचा असून ते यामानी घराण्यातील आहेत. शिवाय त्यांचे स्वतःचे पुस्तक यामध्ये असे आणि उल्लेख आहेत. 👉 अतिशय मानी असल्यामुळे गौर क्षत्रिय यांना माने असा किताब दिला.      गौर छत्रिय घराणे अतिशय अभिमानी. त्यामुळे कोणासमोर हे गौर झुकत नसत.  👉 कंधारचा राजा ला असं वाटलं गौर खूप शोध लढवय्ये हे आपल्या सोबत असतील तर आणि ते सोबत राहतील. राज्य वाढवता येईल. परंतु अभिमानी गौर कुणा समोरही झुकत नसत.  पर