Posts

Showing posts with the label ऐतिहासिक दिनविशेष १४ एप्रिल

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष १४ एप्रिल

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ एप्रिल १६६४* जसवंतसिंह राठोड याने सिंहगडावर सुलतानढवा केला. हा एकमेळाने केलेला हल्ला मराठ्यांनी उधळून लावला. जसवंत सिंहाची पाठ मराठी चित्त्यांनी फोडून काढली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ एप्रिल १६६५* “इ.स. १६६५ एप्रिल १४. कॉन्सल लॅनॉय आलेपो-अर्ल ऑफ विंचिलझिया सुरतेच्या प्रेसिडेंटचे पत्र आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरत सुरक्षित आहे. परंतू मोगलांच्या मुलुखांत ते स्वैर संचार करुन कित्येक शहरे लुटीत आहेत. बादशहाचे बडें सैन्य त्यांच्यावर आले आसतांहि वाटेंत शत्रुविरुद्ध नाकेबंदी करीत करीत ते थेट गोव्या पर्यंत किनार्‍याने जाऊन आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ एप्रिल १६६७* रांगणा किल्ल्याला आदिलशाहीचा वेढा १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ एप्रिल १६७२* पानिपत युद्ध जिंकूनही मराठ्यांचा धसका घेतलेला अहमदशहा अब्दालीचा मृत्यू