परमेश्वराची भक्ती का करावी?* 😊
🍂🌱🍂🌱🍂🌱🍂🌱🍂 😊 *परमेश्वराची भक्ती का करावी?* 😊 🍂🌱🍂🌱🍂🌱🍂🌱🍂 💫💫💫🏀🏀🏀✨✨✨ 🚩 या जगात दोन प्रकारची माणसं आहेत. एक म्हणजे या चराचर सृष्टीच्या निर्मात्याला मानणारी अशी आस्तिक आणि दुसरी म्हणजे त्याच्या अस्तित्वाविषयी शंका घेणारी, किंवा त्याच्यावर विश्वास नसणारी अशी नास्तिक. हे दोन्ही प्रकार जगातल्या सर्व जातीधर्मात आढळतात. प्रस्तुत लेखात आपण फक्त आस्तिकांविषयी बोलणार आहोत. विशेषतः आस्तिक देवाला किंवा परमेश्वराला का मानतात याऐवजी आपण त्यांनी त्याला का मानावं, त्याची भक्ती का करावी याबद्दल मी माझं मत मांडणार आहे. 🚩 आस्तिक मानतात की ह्या सर्व सृष्टीवर परमेश्वराची सत्ता चालते. त्याच्या मर्जी किंवा इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही. पंचमहाभूते त्याला वश आहेत. मग आप