Posts

Showing posts with the label किल्ले भूषणगड हरणाई माता मूळस्थान

हरनाई माता किल्ले भूषणगड

Image
 किल्ले भूषणगडावर मूळ  स्थान आहे.देवळासमोर दीपमाळ आणि शेंदूर फासलेले दगड ठेवलेले आहेत . ह्या मंदिराशेजारीच गणपतीचे मंदिर आहे. श्रींची मूर्ती संगमरवरात घडवलेली आहे. आसपासच्या गावातील भक्तगण यात्रेला मोठ्या संख्येत उपस्थित असतात. गडावर शिवकालीन विहीर असून बाारामाही पाणी असते. गडावर चिंचेचे खूप मोठा झाड असून उन्हाळ्यात खूप सावली मिळते. गडावर भक्त निवास स्थान इमारती असून त्याचेेे का त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आहे. गडावर खिलारी गाय असून गडावर असणार्‍या शेडमध्ये त्यांचे वास्तव्य असते. गडावर दोन गुहाअसून गडाच्या पूर्व्र दिशेस असणाऱ्या गुहेमध्ये देवीचं स्थान आहे. त्या देवीला भुयारी आई देवी असंं म्हणतात.