जगातला सर्वात श्रीमंत माणुस...!!!*
*जगातला सर्वात श्रीमंत माणुस...!!!* *जगातल्या सर्वात श्रीमंत बिल् गेट्सना कोणीतरी विचारलं," ह्या जगात तुमच्यापेक्षा कोण श्रीमंत आहे का...?* *बिल् गेट्स म्हणाले, " हो एक व्यक्ती माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.* *समोरच्या व्यक्तीनं विचारलं," कोण...!!!* *बिल् गेट्स म्हणाले,* *" एकेकाळी मी प्रसिद्ध किंवा श्रीमंत नसताना, मी एकदा न्यूयॉर्क एअरपोर्टवर असताना सकाळी मला एक न्युजपेपर घ्यावासा वाटला म्हणून खिशात हात घातला तर खिशात एकही डाॅलर नसल्याचं जाणवलं सबब मी तो खरेदी करण्याचा विचार सोडुन दिला...!* *व माझ्याकडं पैसे नसल्याचं सांगितलं.* *समोरच्या त्या पेपर विकणा-या मुलानं माझ्याकडं बघुन तो न्युजपेपर फुकट देण्याचं ठरवलं...!!!* *तीन महिन्यानंतर योगायोगानं मी त्याच एअरपोर्टवर उतरलो असता मला पुन्हा न्युजपेपर घेण्याचा मोह झाला परंतु त्याही वेळी माझ्याकडे पैसे नसल्याने मी मोह आवरला.* *पण यावेळीही त्याच मुलानं परत मला न्युजपेपर ऑफर केला...!* *पण मी नम्रपणे नकार दिला, व सांगितलं मी नाही घेऊ शकत...!!!* *यावर त्या मुलानं सांगितलं की तुम्ही हा न्यूज पेपर घ्या कारण हा मी तुम्हाला माझ्या फ