श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती !!!*
*श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती !!!* ★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. ★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. ★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते. ★अध्याय ४:- स्त्री छळणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. ★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते. ★अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते. ★अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. ★अध्याय ८:- बुध्दिमांद्य नाहिसे होतात. विवाह कार्य सुलभ होते. ★अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात. ★अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो. ★अध्याय ११:- वाचादोष तसेच,वेड नाहीसे होते. ★अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते. ★अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. ★अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते. ★अध्याय १५:- तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. ★अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो. ★अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. ★अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दा