या अवशेषांतून नव्याने उलगडलेल्या राष्ट्रकुटांच्या इतिहासाची ही ओळख…नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील राष्ट्रकूट राजधानी
गेल्या एक-दोन वर्षांत नांदेड जिल्ह्यातील कंधार परिसरातल्या विविध उत्खननांत अनेक शिल्पावशेष सापडले आहेत. या अवशेषांतून नव्याने उलगडलेल्या राष्ट्रकुटांच्या इतिहासाची ही ओळख… 👉 महराष्ट्रात उत्तरेकडील बलाढ्य राष्ट्रकूट यांचे नांदेड जिल्ह्यातील कंधार राजधानी खरंतर, राष्ट्रकूट काळात जाणीवपूर्वक नागरीकरणाची प्रक्रिया रूढ होती, त्यातून विविध वसाहतींची आणि नगरांची निर्मिती होत होती. सातवाहन काळात प्रतिष्ठान, तुंगर, सोपारासारख्या स्थानांचा विकास होत होता, वाकाटक काळात नगरधन, रामटेक, मांढळ यासारखी स्थानं विदर्भात विकसित झाली. राष्ट्रकूट काळात वेरूळ परिसरातील स्थानं, विशेषतः माण्याखेटक नंतर उत्तरेकडील सत्ताकेंद्र म्हणून कंधार या स्थानाचा विकास राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्यापासूनच होऊ लागला. 👉राष्ट्रकुटांचे साम्राज्य आणि त्यांचा संघर्ष हा बंगालपासून - तामिळनाडू, गुजरात, आंध्र-कर्नाटकातील सत्तांच्या बरोबर झाला आहे. 👉जगतुंग समुद्र' या जलाशयाची निर्मिती स्थानाचा विकास राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्यापासूनच होऊ लागला. राष्ट्रकूट राजा कृष्ण दुसरा याचा मुलगा जगतुंग हा अ