आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१८ जुलै
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ जुलै १६६६* हस्ब -उल- हुक्म प्रमाणे महाराजांनी मागीतलेले ६६००० रू. कुमार रामसिंगा कडून मिळाले. या आधी महाराजांनी अनेक अर्ज बादशहाकडे केले होते. मला जाऊ द्या, मी माझे किल्ले भांडून जिंकून बादशहास देतो. बादशहा अर्ज नकारत होता १८ जुलै च्या पत्रात अर्जाचा पुनर्विचार करण्यास रामसिंगास सांगत आहेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ जुलै १६७२* साल्हेर गड मोहीम छत्रपती शिवरायांनी ठाकुरजी उर्फ पतंगराव जाधवरावांचा (जाधवरावांचा नसून मोगलांचा) पराभव करून "नाशिक" स्वराज्यात आणले. इ.स.१६७२ साल्हेर गड मोहिमेसमयी दक्षिणेत मोगल सुभेदार बहादुरखान हा होता व नाशिकचा ठाणेदार हे जाधवरावांच्या थोरल्या शाखेचै ठाकुरजी उर्फ पतंगराव जाधवराव हे लखुजीरावाचे जेष्ठ पुत्र दत्ताजीराव यांचे द्वितीय चिरंजिव हे होते व सिद्दी हीलाल हे वणी दींडोरीचे ठाणेदार होते... छत्रपती शिवरायांच्या सैन्याचा या मोहिमैत ठाकुरजी जाधवराव व सिद्दी हीलाल यांनी पाहिजे तसा प्रतिकार केला नाही.. कारण हे दोघे शिवरायांशी संधान बांधुन होते... याकारणे ठाकुरजी आणी हीलाल यांचा सरसुभेदार ब