Posts

Showing posts with the label मोहिमाता

महालक्ष्मी मंदिर मोही ता. मान जि. सातारा

Image
 छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत शिखर शिंगणापूर पासून सतरा किलोमीटर मोही तालुका मान जिल्हा सातारा. ज्या ठिकाणी महालक्ष्मी दिव्य मंदिर असून. मंदिर प्राचीन आहे. मोहे गावात आल्यानंतर दिव्य कमान दिसते. या कमानीतून आत गेल्यानंतर महालक्ष्मी मंदिर दिसते.                                                                             मंदिराच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे. मंदिराचा सभामंडप खूप प्रशस्त आहे. देवस्थान ट्रस्टच्यावतीने या सभामंडपात सामूहिक विवाह सोहळे होतात. देवीचेे मानकरी भगत घराणे आहे. परंपरागत देवीचेेेे सेवा करत आलेल आहे.याच भगत भावकी मध्ये कुस्तीची परंपरा आहे. उपमहाराष्ट्र् केसरी  किरण भगत याच गावचे. ऑलिंपिक धावपटू ललिता बाबर याच गावातील आहेत.                               जर वर्षी देवींची भव्य यात्रा भरतेे. संपूर्ण्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त मोही गावी येतात.हजारोंच्या संख्येनेने भक्त यात्रेला उपस्थित असतात. महाराष्ट्रातील अनेक अनेक घरांाण्यची महालक्ष्मी् कुलस्वामिनी आहे.