सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तडवळे हे खराडे यांचे
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तडवळे हे खराडे यांचे हे गावं व गढी आहे. खराडे यांनी आयुष्यभर मराठा साम्राज्याची अखंड सेवा केली. खराडे घराणे भोसले कुळाचे उपकुळ आहे. सध्या गडाचे मुख्य प्रवेशद्वार तीन बुरूज तटबंदी शाबूत आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांना इतिहास सांगण्यासाठी.