शिखर शिंगणापूर
शिखर शिंगणापूर मालोजी भोसल्यांनी लोकांची व यात्रेकरूंची तहान भागवण्यासाठी येथे एक मोठे तले खोदले . डोंगरावर गोदड स्वामी नावाचे एक थोर शिवभक्त राहत होते. जमीन आकाश आणि देह वस्त्रहीन म्हणून मालोजींनी त्यांना एक बांधून दिला या खेरीज मालोजींनी कमीत कमी ५ जनाकरता अन्न छत्र केले. शाहू महाराजांशी संबंधित बिरुबाई हिने येथे दीपमाळ बांधली बसंतराव कासुर्डे यांनी शाहू महाराजांच्या सांगण्यावरून बारामातीहून आणून देवळाचा जीर्णोद्धार केला. अहिल्याबाई होळकर यांनी १७३५ ते १७९५ च्या दरम्यान पुष्कळ विहिरी बांधल्या छत्रपति व पेशवे येथे वारंवार दर्शनास येत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिण्धन (१२१०-१२४२) शिंगणापूर नाव पडले असावे कोल्हापूरच्या भोज राजाशी युद्ध करत असताना त्याचा येथे तळ पडला होता . शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी यांनी १६३० साली देवळाचा उद्धार केला घाटगे नावाच्या एका सरदारांनी शहाजीराजांना कायमचे इनाम म्हणून दिले. घराणे येथील देवाचे भक्त होते. बजाजी निम्बाल्करांची शुद्धी येथे जीजामातेनी केला . १८१७च्या जानेवारीत त्रिम्बकजि डेंगळे ठाण्याच्या तुरुंगातून पळून येथे आले. व सैन्य ज