Posts

Showing posts with the label आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२ जून १६६४* छत्रपती शिवरायांनी कोंढाणा (सिंहगड) किल्ला लढवलेल्या शुर मावळ्यांचा मानसन्मान केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२ जून १६६५* किल्ले पुरंदरची माची व पाच बुरुज मुघलांच्या ताब्यात गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२ जून १७६०* पानिपतचा महासंग्राम २ जून रोजी मराठे ग्वालीयरला पोहोचले. पुढे मराठे धवळपुरा, मथुरा असे अंतर पार करत, मराठे दिल्लीला पोहोचले. गारदयांच्या तोफांमूळे दिल्ली सहजरीत्या मराठ्यांच्या ताब्यात आली. दिल्ली सहज मराठयांनी जिंकल्यामुळे अब्दालीही हबकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२ जून १७६१* पुरंदरच्या जानू भिंताडेंचा सत्कार पार्वतीबाईच्या (सदाशिवभाऊंची दुसरी पत्नी) रक्षणासाठी होळकरांनी विसाजी जोगदेव याची नेमणूक केली होती. पण तो इमानाला जागला नाही. तेव्हा जानू भिंताडा याने घोड्यावर स्वत:मागे बांधून सुखरूप घेऊन आला. त्याकामी वीरसिंगराव बारावकर व पिराजी राऊत यांनी मदत केली. जानू भिंताडा याचं मूळ गाव भिवडी, तालुका पुरंदर. बाईस वाचवून आणल्याबद्दल २ जून १७६१ रोजी १००० रुपये रोख व एक गाव बक्षिस म्हणून लावून दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *सं