महाराष्ट्रातील मराठा बागल घराणे
👉बागलाण:-येथील बागुल वंशाने राज्य निर्माण केल 👉नाशिक जवळच्या भागावर( सटाणा आणि शहादा तालुका ) आपले राज्य प्रस्थापित केले, बागुल वंशाचा असल्याने त्या भागाला बागलाण म्हटले जाऊ लागले. बागुल वंशातला एक महाराष्ट्रात पुरुष आला, त्याने नाशिक जवळच्या भागावर( सटाणा आणि शहादा तालुका ) आपले राज्य प्रस्थापित केले, बागुल वंशाचा असल्याने त्या भागाला बागलाण म्हटले जाऊ लागले. पुढे बागलाण मध्ये झालेले राजे, त्यांचे पराक्रम यांचे वर्णन आहे. अकबराने बागलाण वर केलेले आक्रमण आणि त्याला कसे परतवून लावले याचे वर्णन, बागलाण च्या राजाची आणि जहांगीरच्या दोस्तीचे वर्णन आहे. - इथे ग्रंथ संपतो. पुढे काय झाले, तर औरंगजेब मोठी फौज घेऊन महाराष्ट्रात आला होता तेव्हा त्याने बागलाणवर आक्रमण केले, बरेच दिवस झुंज दिली पण नंतर बागलाणच्या राजाचा निभाव लागला नाही, शेवटी अन्य राजपूत राजांच्या मध्यस्थीने बागलाणच्या राजाने राज्य औरंगजेबाला दिले. 👉आणि औरंगजेबाने त्याला बागलाणचा सरदार बनवून राज्य परत दिले. पुढे मराठा स्वराज्याने बागलाण वर आक्रमण केले आणि बागलाण स्वराज्यात मिळवले आणि बागुल वंशाच्या हातातून सत्ता कायमची गेली. त