प्रती सरकार चे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन
👉नाना पाटील याचा जन्म येडे मच्छिंद्र गड ता.वाळवा जि.सांगली झाला. 👉लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. 👉 नाना नोकरीतून बाहेर पडले 👉 पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. 👉* «नाना पाटील माझं नाव हाहा कुराडीचा घाव»* निमसोड येथील भाषण झाले होते. निमसोड येथील रहिवासी संपत बाजी घाडगे यांनी त्या भाषणातील काही शब्द वयाच्या 95 वर्ष पर्यंत लक्षात ठेवले होते. काही काळ निमसोड येथे त्यांचा सहभाग आम्हाला लाभला. त्यावेळेस आम्ही व्हिडिओ काढला होता त्यांचा. त्याची लिंक खालील प्रमाणे. https://youtu.be/1PQvK9i-vFU 👉1930च्या सविनय कायदेभंग चळवळी चे कार्य करण्यासाठी नांनानी नोकरीला लाथ मारली. 1. ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून दिली 2. तरुणांना आणि जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केले. 3. वारकरी संप्रदायाची छाप नानांच्या जीवनामध्ये दिसून येते. 4. भाषण कौशल्य असल्यामुळे नानांनी अतिशय प्रभावी भाषणे करून तरुणांना धाडशी बनवून संघटन केले. 5. बहुजन लोकांचा स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला. अनेकांना स्