अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेचे महाराष्ट्रातील स्वतंत्रसेनानी अपरिचित कैदी
👉मित्रांनो, आपण यांना ओळखता का..? 👉काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक. ज्या स्वतंत्र सेनानी ला या तुरूंगामध्ये पाठवलं जायचं, चला काळ्यापाण्याची शिक्षा झाली असं म्हटलं जाऊ लागलं. *१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,* *२. स्वातंत्र्यवीर भिमाजी* *३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील* *४. स्वातंत्र्यवीर भीमराव* *५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले* *६. स्वातंत्र्यवीर बाबाजी भुजंग भोसले* *७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले* *८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले* *९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले* *१०. स्वातंत्र्यवीर व्याकात्राव भोसले* *११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी* *१२. स्वातंत्र्यवीर अन्न नाथु* *१३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण* *१४. स्वातंत्र्यवीर बारकू* *१५. स्वातंत्र्यवीर भीमा* *१६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण* *१७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण* *१८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण* *१९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी* *२०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु* *२१. स्वातंत्र्यवीर दामू सरमळकर* *२२. स्वातंत्र्यवीर नारायण देसाई* *२३. स्वातंत्र्यवीर पां