Posts
मराठा सरदार गाढवे घराणे
- Get link
- X
- Other Apps
नांदगाव, खोजेवाडी, मांडवे ता.सातारा, जाखणगाव, कुरोली सिद्धेश्वर या.खटाव येथे घरंदाज गाढवे देशमुख घराणी आहेत... सल्तनतीच्या हाजी मरवान व कासिम याह्या या योद्धांनी सन १४९८ मध्ये आक्रमण केले होते. त्या युद्धाचे वर्णन करणारी चौपाई ब्राम्हण कवी रायजी सयाजी पिंगळे यांनी लिहली होती. संभाजयी ख्याजी राऊत याने ती कागदावर लिहली. त्यातील नऊ उतारे सापडले आहेत. त्यामध्ये पठाण, कासिम यांच्याशी आटोळे, गावडे, खोमणे, सोरटे, वायाळ, «(गाढवे),» सांगळे, शिंगाडे, ताम्हाणे, धुमाळ, धायतोंडे, पोमणे, राऊत, सगर असे चौदा योद्धे झुंजले होते, अशी स्पष्ट नोंद मिळाली आहे. पिंगळे, राऊत यांचेही सहाय्य झाले. मुधाई देवस्थानचे मालक राजेभोसले नागपुरकर व मानकरी चव्हाण दहिगावकर आहेत. देऊर गावात कदम बहुसंख्य असलेतरी* गाढवे देशमुख *पण आहेत. गिरवी, मालगाव, देऊर ही गावे कदमांच्या भावकीची आहेत. तिन्ही नातेवाईक. नागपुरकर भोसलेंच्या सोबत मोहिमेत आठ कदम देऊरकर होते. 👉शिवाजी महाराजाच्या आग्रा वरून सुटका केल्यानंतर परतीची सर्व जबाबदारी हि दावजी गाढवे देशमुख यांच्या वर होती. 👉खोजेवाडीतील गाढवे देशमुखांच्या फत्यापुर गावी देशमुख वतनी जम
पवार #घराण्याची #उपनावे व पदव्या, किताब.
- Get link
- X
- Other Apps
पवार घराण्याची उपनावे... 1) प्रथम मुलूखगिरी करताना काही खितांब मिळाले त्या पुढे तेच खिताब आडनाव म्हणून रुजू झाले. १) महिपतराव २) विश्वासराव ३) मुकूटराव ४) औषधराव ५)झुंझारराव ६) धारेराव ७) धारकर.. 2)आरफळकर - संत ज्ञानेश्वर अन संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळाचे मालक हैबतबाबा अरफळकर मूळचे धार पवार ग्वाल्हेरचे शिंदे सरदार यांच्या सोबत कामगिरीवर असणारे हैबतबाबा हे सातारा मधील आरफळ गावचे. श्रीमंत शितोळे सरकारांच्या मदतीने आजच्या पालखी सोहळ्याचे लष्करी स्वरूप सरदार हैबतबाबा अरफळकर यांनी दिले. 3) निंबाळकर - फलटणचे प्रसिद्ध असलेले राजघराणे मूळचे धार पवार आहे. मूळ पुरुष निंबराज पवार यांनी वसवलेल्या निंबळक गावावरून निंबाळकर उपनाव प्राप्त झाले. थोरल्या महाराणी सईबाईसाहेब याच निंबाळकर घराण्यातील. 4) विश्वासराव - हे शिवपूर्व व शिवकाळातील प्रसिध्द धार पवार घराणे. नगरदेवळे येथील पवार घराणे तसेच कोकणात राजापूर येथे कुरंग कोंडगे येथें तर पनवेल येथील काल्हे गावात विजयराव विश्वासराव (शिवनेरी किल्लेदार) यांची शाखा आहे. शिवकालातील प्रसिद्ध घराणे मुळचे धार पवार आहे. विश्वासराव हा पवार घराण्यचा कि
मौजे आंधळी कसबे इसापूर प्रांत मिरज सांगली जिल्ह्यातील माने पाटील यांची वंशावळ.
- Get link
- X
- Other Apps