मराठा सरदार गाढवे घराणे

नांदगाव, खोजेवाडी, मांडवे ता.सातारा, जाखणगाव, कुरोली सिद्धेश्वर या.खटाव येथे घरंदाज गाढवे देशमुख घराणी आहेत...



सल्तनतीच्या हाजी मरवान व कासिम याह्या या योद्धांनी सन १४९८ मध्ये आक्रमण केले होते. त्या युद्धाचे वर्णन करणारी चौपाई ब्राम्हण कवी रायजी सयाजी पिंगळे यांनी लिहली होती. संभाजयी ख्याजी राऊत याने ती कागदावर लिहली. त्यातील नऊ उतारे सापडले आहेत. त्यामध्ये पठाण, कासिम यांच्याशी आटोळे, गावडे, खोमणे, सोरटे, वायाळ, «(गाढवे),» सांगळे, शिंगाडे, ताम्हाणे, धुमाळ, धायतोंडे, पोमणे, राऊत, सगर असे चौदा योद्धे झुंजले होते, अशी स्पष्ट नोंद मिळाली आहे. पिंगळे, राऊत यांचेही सहाय्य झाले.



मुधाई देवस्थानचे मालक राजेभोसले नागपुरकर व मानकरी चव्हाण दहिगावकर आहेत. देऊर गावात कदम बहुसंख्य असलेतरी* गाढवे देशमुख *पण आहेत.
गिरवी, मालगाव, देऊर ही गावे कदमांच्या भावकीची आहेत. तिन्ही नातेवाईक. नागपुरकर भोसलेंच्या सोबत मोहिमेत आठ कदम देऊरकर होते.



👉शिवाजी महाराजाच्या आग्रा वरून सुटका केल्यानंतर परतीची सर्व जबाबदारी हि दावजी गाढवे देशमुख यांच्या वर होती.

👉खोजेवाडीतील गाढवे देशमुखांच्या फत्यापुर गावी देशमुख वतनी जमीनी होत्या.नांदगावची पाटीलकी सुद्धा या गाढवे घराण्याकडे होती.





ग्वालियर ला ह्याँचे वंशज आजून हि राहतात
लेट कर्नल गोपाल राव गाड़वे देशमुख 2019 मधे त्यानला देवआज्ञा झाली
त्यांनी 3 इंडियन आर्मी मधे 3 प्रमुख युद्ध मधे भाग घेतला होता.
आँखिन कर्नल हा खिताब आणि तीन राष्ट्र रक्षण युद्ध मधे भाग घेणा मोठी उपलब्धि आहे त्या कारण मे हे लिहला की शिवकाल पासून अजून पर्यानत वीरता चालु आहे 

👉पानिपत मध्ये गाढवे यांचे घोडदळ होते.
- पानिपत _ विश्वास पाटील

👉 सातारा वाई खंडाळा तालुका गाढवे यांची गाव आहेत.
👉सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यात गाढवे देशमुख यांचे गाव आहेत व त्यांचेच नातेवाईक संबंध आजही प्रसिद्ध आहे. जसे नांदगाव, मांडवे, इ.


👉गाढवे घराण्यातील प्रसिद्ध सरदार


1 सरदार फकीर गाढवे.

2  सरदार नानासाहेब गाढवे

3.सरदार कुमजी राव गाढवे.

4. सरदार खंडोजीराव गाढवे.

5. सरदार लिंबाजीराव गाढवे.

6. सरदार मलोजी गाढवे

7. सरदार पुजाजी गाढवे.

8.पानिपतवीर सरदार तुकोजीराव गाढवे पानिपतच्या युद्धात धारातीर्थी पडले होत.


  असे अनेक प्रसिद्ध सरदार  होऊन गेले. लिखाण फार अल्प झालेल आहे गाढवे घराण्यावर.



लेखन & माहिती संकलन
 नितीन घाडगे 



सदर्भ :- शिवचरित्र साहित्य खंड 1
           पानिपत  विश्वासराव पाटील.
         मराठी रियासत   उत्तर विभाग 3
           शिंदेशाही इतिहासाची साधने.
           चौपाई ब्राम्हण कवी रायजी सयाजी पिंगळे यांनी लिहली होती. संभाजयी ख्याजी राऊत याने ती कागदावर लिहली   

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...