Posts

Showing posts from August, 2019

राष्ट्रकूट घराणे

Image
राष्ट्रकुट राजघराण्यातील प्राचीन राजा 'मानाड्क' याने कुंतल देशात राज्य स्थापन केले. त्याची राजधानी होती 'मानपूर नगरी' सध्या राजेवाडीच्या तलावात स्थिरावली आहे. ब्रिटिश सरकारने इ.सन 1873 साली राजेवाडी तलाव निर्माण करून मानपूर नगरीचे उरलेसुरले अस्तित्व नष्ट करून टाकले. तथापि त्या ठिकाणच्या जवळच अद्याप शंभू महादेवाचे प्राचीन सुरेख मंदिर असून त्यात कोरीव कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेला नंदी पाहायला मिळतो. त्यास नांगरतास असे नाव आहे . प्रत्यक्ष पाहून मग 'मानपूर नगरी' ची कल्पना येईल. या मानाड्क राजाचा देश 'माणदेश' म्हणून पुढे प्रसिद्ध पावला, असे काही इतिहासकारांच मत आहे.'मानाड्क' राजाने इ.स.375 च्या दरम्यान राज्य केले. मानपूरचे राष्ट्रकुट राज्य इ.स.974 च्या सुमारास मोडले. तेव्हापासून मानपूरचे अस्तित्व संपले. मानाड्क राजाचा पुत्र देवराज राज्य करत होता. याच देवराज राजाच्या नावावरून देवापूर नाव पडले. देवापूर गाव सध्या आहे.देवराज राजाचा पणतू अभिमन्यू, पुढे राजा गोविंद यांचे माणदेशावर राज्य होते. माणदेशावर चालुक्य, शिलाहार, देवगिरीच्या यादवांचे राज्य होते.

घाटगे घराणे शिवभारतातीलसंदर्भ

शिवभारतात महाराष्ट्र हा शब्द मराठा यासाठी वापरला आहे आणी महाराष्ट्र हे मराठा शब्दाचे संस्क्रत रुप आहे. 1] शिवभारतातील अध्याय 4 मधिल श्लोक 31 " द्विजन्मा ढुंढिनामा च तज्जातिश्चापि रुस्तुमः ! घाण्टिकाद्याश्च बहवो महाराष्ट्रा महीभुजः !!    या ठिकाणी धुंडीराजाचा उल्लेख द्विजन्मा म्हणजे ब्राम्हण या शब्दाने स्वंतञपणे करुन घाटगे वगैरेना महाराष्ट्र राजे म्हटले आहे.यामुळे मराठे राजे म्हणजे मराठा जातीचे व राजे हे उपपद धारण करणारे लोक हाच अर्थ कविस अभिप्रेत आहे.  

काळभैरव श्री सिध्दनाथ

Image
काळभैरव श्री सिध्दनाथ हे सोनारी येथुन एका भक्ताच्या अथांग भक्तीमुळे माण नदीच्या काठी असलेल्या म्हसवड या गावी आले. येथुन "नाईकबा" या भक्तामुळे ते खरसुंडी या गावी आले. त्यानंतर "श्री सिध्दनाथ" हिंडत फिरत, रमत गमत ते "आपरूपा" ह्या नदीच्या काठी एका गोल शिळेच्या रुपात गुप्त झाले. कालांतराने त्यांनी त्या लहान मुलांना दर्शन दिले. त्या मुलांची भक्ती व श्रद्धा पाहून ते तेथेच वास्तव्य करू लागले. तेच हे "श्री. सिध्दनाथ" होय.

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

Image
मनसबदार कामराज राजेघाटगे मुळं पुरुष घाटगे उर्फ घाडगे घराणे.* प्राचीन सूर्यवंश.राष्ट्रकुट वंशज,राठोडवंश घाटगे ही पदवी मनसबदार कामराज राजेघाटगे यानी मिळवली . *मनसबदार,वजिर,जहांगीरदार,संस्थानिक,आणि सरदारांमध्यें राजेघाटगे उर्फ घाडगे प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे.ब्राम्हणी राज्यांचा निर्माता "बादशहा हसन गंगू" बामनी यांनी मनसबदार कामराज घाटगे यांचे वडीलो पराजित वतन 16व्या वर्षी कामराज घाटगे यांना मनसबदार केल व जूँने जहागिरी वतन कायम करून दिली होती.कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते.कामराज यांच्या काळ!त दुर्गादेवी दुष्काळ पडला होता.हेच कामराज घाटगे घराण्याचा जन्माला आलेला न्यात असलेल्या पैकी एकमेव पुरूष आहेत.ते आपलं मुळ पुरुष होय.प्राचीन काळमुख वंश,राठोड राजपुत/महाराष्ट्रात राष्ट्रकुट/घाटगेउर्फ घाडगे  त्या शखेअधि महारष्ट्रात स्थिरावलेले जुने घराणे म्हणजे मलवडी, बुधकर घाटगे होत..पोळ उर्फ शंखपाल यांचे जावई घराणे होत. पुढे नाईक निंबाळकर घराण्याचे आप्त व त्या भागातील रामोशी, व पुंड लोकांचे निर्दालन करणारे विजयनगरचे पण मंडलिक संस्थांनी

96कुळी मराठा देवक,कुळ, गोत्र

96कुळी मराठा देवक,कुळ, गोत्र *ॐ 卐 श्री*    *96 कुळी मराठा* ☆ आप आपले *देवक*, *कुळ* आणि *गोत्र* जाणून घ्या ● *गोत्र* - आपला मुळ पुरुष म्हणजेच *गोत्र*.... यांची संख्या *८* आहे. *विश्वामित्र,जमदग्नी,भारद्वाज, गौतम,अत्रि,वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती* .... ● *देवक -* ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... *वृक्ष,* पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, *शस्त्र,* इत्यादी. ● वंश -क्षात्र समाजात दोन वंश आहेत. १. *चंद्रवंश २. सुर्यवंश.* यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत... या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे. [क्र. *आडनांव,* (Surname), *वंश, गोत्र, देवक* त्यानुसार वाचा] १. *अहिरराव* Ahirrao सुर्यवंशी... भारद्वाज ... पंचपल्लव.विजयशस्त्र: *खंडा* २. *आंग्र* Angre चंद्रवंशी् गार्ग्य .. पंचपल्लव,विजयशस्त्र: *तलवार* ३. *आंगणे* Angane चंद्रवंशी्...दुर्वास ... कळंब, ... केतकी.विजयशस्त्र; *तलवार* ४. *इंगळे* Ingale चंद्रवशी भारद्वाज, देव कमळ.विजयशस्त्र: *तलवार* ५. *कदम* Kadam सुर्यवंशी भारद्वाज, कळंबऋक्ष विजयशस्त्र