काळभैरव श्री सिध्दनाथ
काळभैरव श्री सिध्दनाथ हे सोनारी येथुन एका भक्ताच्या अथांग भक्तीमुळे माण नदीच्या काठी असलेल्या म्हसवड या गावी आले. येथुन "नाईकबा" या भक्तामुळे ते खरसुंडी या गावी आले. त्यानंतर "श्री सिध्दनाथ" हिंडत फिरत, रमत गमत ते "आपरूपा" ह्या नदीच्या काठी एका गोल शिळेच्या रुपात गुप्त झाले. कालांतराने त्यांनी त्या लहान मुलांना दर्शन दिले. त्या मुलांची भक्ती व श्रद्धा पाहून ते तेथेच वास्तव्य करू लागले. तेच हे "श्री. सिध्दनाथ" होय.
माझे कुलदैवत म्हसवड येथील सिद्धनाथ आहे . कुलस्वामिनी जोगेश्वरी देवी होते का?
ReplyDeleteकि कुलस्वामिनी तुळजाभवानी होते.
गाव- आधिव, पंढरपूर,