घाटगे घराणे शिवभारतातीलसंदर्भ
शिवभारतात महाराष्ट्र हा शब्द मराठा यासाठी वापरला आहे आणी महाराष्ट्र हे मराठा शब्दाचे संस्क्रत रुप आहे. 1] शिवभारतातील अध्याय 4 मधिल श्लोक 31 " द्विजन्मा ढुंढिनामा च तज्जातिश्चापि रुस्तुमः ! घाण्टिकाद्याश्च बहवो महाराष्ट्रा महीभुजः !! या ठिकाणी धुंडीराजाचा उल्लेख द्विजन्मा म्हणजे ब्राम्हण या शब्दाने स्वंतञपणे करुन घाटगे वगैरेना महाराष्ट्र राजे म्हटले आहे.यामुळे मराठे राजे म्हणजे मराठा जातीचे व राजे हे उपपद धारण करणारे लोक हाच अर्थ कविस अभिप्रेत आहे.
Comments
Post a Comment