अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेचे महाराष्ट्रातील स्वतंत्रसेनानी अपरिचित कैदी
👉मित्रांनो, आपण यांना ओळखता का..?
👉काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक.
ज्या स्वतंत्र सेनानी ला या तुरूंगामध्ये पाठवलं जायचं, चला काळ्यापाण्याची शिक्षा झाली असं म्हटलं जाऊ लागलं.
*१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,*
*२. स्वातंत्र्यवीर भिमाजी*
*३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील*
*४. स्वातंत्र्यवीर भीमराव*
*५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले*
*६. स्वातंत्र्यवीर बाबाजी भुजंग भोसले*
*७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले*
*८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले*
*९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले*
*१०. स्वातंत्र्यवीर व्याकात्राव भोसले*
*११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी*
*१२. स्वातंत्र्यवीर अन्न नाथु*
*१३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण*
*१४. स्वातंत्र्यवीर बारकू*
*१५. स्वातंत्र्यवीर भीमा*
*१६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण*
*१७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण*
*१८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण*
*१९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी*
*२०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु*
*२१. स्वातंत्र्यवीर दामू सरमळकर*
*२२. स्वातंत्र्यवीर नारायण देसाई*
*२३. स्वातंत्र्यवीर पांचाली गोविंद देसाई*
*२४. स्वातंत्र्यवीर राघोबा देसाई*
*२५. स्वातंत्र्यवीर देवाजी शिरसाठ*
*२६. स्वातंत्र्यवीर देवजी गायकवाड*
*२७. स्वातंत्र्यवीर गानू सावंत*
*२८. स्वातंत्र्यवीर गणेश महाराज =*
*२९. स्वातंत्र्यवीर गणू सखाराम.*
*३०. स्वातंत्र्यवीर हरिभाऊ गरबेद*
*३१. स्वातंत्र्यवीर विठू गवळी*
*३२. स्वातंत्र्यवीर हनुमंत घाटगे*
*३३. स्वातंत्र्यवीर संत साली गोपाल*
*३४. स्वातंत्र्यवीर गोविंद*
*३५. स्वातंत्र्यवीर गोवर्धन*
*३६. स्वातंत्र्यवीर गोविंद महार*
*३७. स्वातंत्र्यवीर गोविंद विठू*
*३८. स्वातंत्र्यवीर गोविंद गोविंद*
*३९. स्वातंत्र्यवीर हरी*
*४०.स्वातंत्र्यवीर देवजी हिंदालकर*
*४१. स्वातंत्र्यवीर होनाजी*
*४२. स्वातंत्र्यवीर रघु जाधव*
*४३. स्वातंत्र्यवीर सुभाना बापू जाधव*
*४४. स्वातंत्र्यवीर जयराम राजे*
*४५. स्वातंत्र्यवीर शिवाजी अभिमन्यु*
*४६. स्वातंत्र्यवीर बाजी जोरेकर*
*४७. स्वातंत्र्यवीर अन्न नथु*
*४८. स्वातंत्र्यवीर गणाजी कबरे*
*४९. स्वातंत्र्यवीर अन्न बापू कदम*
*५०. स्वातंत्र्यवीर राम कदम*
*५१. स्वातंत्र्यवीर रावजी काळजी कदम*
*५२. स्वातंत्र्यवीर गोपाल कार्सोवकर*
*५३. स्वातंत्र्यवीर जिल्लू कोचारकर*
*५४. स्वातंत्र्यवीर गोपाल कोकामकर*
*५५. स्वातंत्र्यवीर मान्या कोळी*
*५६. स्वातंत्र्यवीर बोंबी कोकमकर*
*५७. स्वातंत्र्यवीर विठू सातवजी कुंभार*
*५८. स्वातंत्र्यवीर गिरवार कुणबी*
*५९. स्वातंत्र्यवीर जवाहर कुणबी*
*६०. स्वातंत्र्यवीर हैबतराव आप्पा महाडिक*
*६१. स्वातंत्र्यवीर विठू बहिरू महल्ले*
*६२. स्वातंत्र्यवीर अप्पा मालवणकर*
*६३. स्वातंत्र्यवीर नरसिह माने*
*६४. स्वातंत्र्यवीर मावजी*
*६५. स्वातंत्र्यवीर मावजी धुमाळ*
*६६. स्वातंत्र्यवीर म्हसकर रावजी लीन्गोजी नाईक*
*६७. स्वातंत्र्यवीर तात्या मोहिते*
*६८. स्वातंत्र्यवीर लिंब भवानी मोरे*
*६९. स्वातंत्र्यवीर मोहन*
*७०. स्वातंत्र्यवीर भीमा नाईक*
*७१. स्वातंत्र्यवीर बी.वाय नाईक*
*७२. स्वातंत्र्यवीर गंगा एक्का नाईक*
*७३. स्वातंत्र्यवीर नारोजी लीन्गाजी नाईक*
*७४. स्वातंत्र्यवीर सोमिया जत्रा नाईक*
*७५. स्वातंत्र्यवीर नालाजी वारादिकीर*
*७६. स्वातंत्र्यवीर नाना चीलोजी*
*७७. स्वातंत्र्यवीर व्यंका पवार*
*७८. स्वातंत्र्यवीर बापू पाइप्कर*
*७९. स्वातंत्र्यवीर पांडू सिंगीकर*
*८०. स्वातंत्र्यवीर भाऊ कान्जोरा पाटील*
*८१. स्वातंत्र्यवीर भाऊ हरजी पाटील*
*८२. स्वातंत्र्यवीर भिल्ल अत्त्या पाटील*
*८३. स्वातंत्र्यवीर गरिब्दास पाटील.*
*८४. स्वातंत्र्यवीर इत्तु पाटील*
*८५. स्वातंत्र्यवीर खुशाल गोविंद पाटील*
*८६. स्वातंत्र्यवीर मावजी अर्जुन पाटील*
*८७. स्वातंत्र्यवीर पांडू धोंडी पाटील*
*८८. स्वातंत्र्यवीर त्र्यंबक हरी पाटील.*
*८९. स्वातंत्र्यवीर जीवासा भीरु पाटील*
*९०. स्वातंत्र्यवीर रामजी जगताप*
*९१. स्वातंत्र्यवीर राम परब*
*९२. स्वातंत्र्यवीर रामराव*
*९३. स्वातंत्र्यवीर भिकाजी रावनेकर*
*९४. स्वातंत्र्यवीर गोपाल साळवी*
*९५. स्वातंत्र्यवीर साधू*
*९६. स्वातंत्र्यवीर सन्तु चंदू*
*९७. स्वातंत्र्यवीर बाबाजी सावंत*
*९८. स्वातंत्र्यवीर गणू सावंत*
*९९. स्वातंत्र्यवीर मनु अप्पा सावंत*
*१००. स्वातंत्र्यवीर पुताजी बाबुराव सावंत*
*१०१.स्वातंत्र्यवीर त्र्यंबक सावंत*
*१०२. स्वातंत्र्यवीर विश्राम सावंत*
*१०३. स्वातंत्र्यवीर नारायण पिराजी शिंदे*
*१०४. स्वातंत्र्यवीर दोन्द सावंत*
*१०५. स्वातंत्र्यवीर राम रघु शिंदे*
*१०६. स्वातंत्र्यवीर बापू नारोजी थोरात*
*१०७. स्वातंत्र्यवीर तुकाराम कृष्णाजी*
*१०८. स्वातंत्र्यवीर रघु त्र्यंबक*
*१०९. स्वातंत्र्यवीर बालाजी विलोबा*
*११०. स्वातंत्र्यवीर बाबाजी विठा*
*१११. स्वातंत्र्यवीर विठोबा*
*११२. स्वातंत्र्यवीर विठोबा जुनकर*
*११३. स्वातंत्र्यवीर वित्ठू*
*११४. स्वातंत्र्यवीर वित्तू बाबा
👉हे सर्वजण आहेत,
अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेचे अपरिचत कैदी आहेत.
👉यापैकी कुणीही इंग्रजांसमोर गुढघे टेकले नाही किंवा शरणागती पत्करली नाही वा माफी मागून स्वतःची सुटका देखील करून घेतली नाही. ते अंदमानात राहिले व अंदामानातच मेले.
👉मग यांनाहि आम्ही भारताचे "स्वातंत्र्यवीर" च म्हणणार. नाही का ?
👉ज्यांनी माफी न मागता, शिक्षा भोगली, त्यांना अंधारात ठेवले गेले, त्यांच्यावर अनन्वित जुलूम करून त्यांना छळण्यात आले, सक्तीने मजुरी करवून घेतली.
👉या तुरुंगापासून भारताची जमीन हजारो किलोमीटर दूर होती. तसेच जिथे हे तुरुंग होतं ते पोर्ट ब्लेयर चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले होते. ते क्षेत्र बंगालच्या खाडी अंतर्गत येते. म्हणून त्याला काळं पाणी म्हटलं जायचं.
👉प्रत्येक कैद्याला ३० पाउंड नारळाचं तेल आणि सरसोचं तेल काढावं लागायचं. जर ते हे नाही करू शकले तर त्यांना अमानुष मारहाण करण्यात यायची
👉भारताच्या स्वातंत्र्यानंतर या तुरुंगाच्या २ ब्रान्चेस पाडण्यात आल्या. इतर ३ ब्रान्चेस आणि मुख्य टावरला १९६९ मध्ये राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आले.
👉ज्यामध्ये ६९६ सेल तयार कण्यात आले होते. येथे एका कैद्याला दुसऱ्या कैद्यापासून वेगळ ठेवण्यात येत होत. तुरुंगात प्रत्येक कैद्यासाठी वेगवेगळी सेल होती.
कैद्यांना वेगळं ठेवण्यामागे इंग्रजांचा मूळ उद्धेश म्हणजे त्यांनी एकत्र राहून स्वतंत्रता आंदोलनाशी निगडीत कुठलीही योजना न बनवणे. आणि एकटेपणाने हताश होऊन इंग्रज सरकार विरुद्ध कुठल्याही प्रकारचा बंड पुकारायच्या मनस्थितीत नसणे हा होता.
पोर्ट ब्लेअर ही अंदमानची राजधानी आहे. साधारणपणे बाराही महिने पडणार्या पावसामुळे येथे हवामान दमट असते. ते रोगटही आहे अशा कल्पनेमुळे अंदमानला काळे पाणी म्हणत. भारतातील स्वातंत्र्य सैनिकांना जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना ब्रिटिश सत्ताधीश अंदमानला आणून ठेवत.
या सेल्युअलर तुरुंगात अनेक क्रांतिकारकांनी शिक्षा भोगली यांच्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, बाबुराव सावरकर, बटुकेश्वर दत्त, सोहन सिंग, मौलाना अहमदुल्ला, मौवली अब्दुल रहीम सदिकपुरी, मौलाना फझल-ए-हक खैराबडी, एस. चंद्र चॅटर्जी, डॉ.दिवान सिंग, योगेंद्र शुक्ला, वमन राव जोशी आणि गोपाल भाई परमानंद इत्यादी नावाजलेल्या क्रांतीकारकांची नावे आहेत.
👉आशा या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन.......!
👉सदर्भ :-"क्रांतीधाम"
लेखक बबन फाले, नागपूर,यांनी लिहिलेल्या "क्रांतीधाम" या पुस्तकातील सदर्भ.
लोकापर्यंत अजूनही न पोचलेले सत्य. लेखक बबन फाले स्वतः २९ वर्षे अंदमान निकोबार येथे शिक्षण विभागात नोकरीला होते. त्यांना तिथे जी माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी "क्रांतीधाम" हे पुस्तक लिहिले आहे. वरील सर्वजण राजकीय कैदी आहेत.
विविध वर्तमानपत्र मधील लेख छापून आलेले आहेत. काळ्यापाण्याची शिक्षा बद्दल.
अंदमान निकोबार इतर संदर्भ पुस्तके:-
- अंडमान तथा निकोबार द्वीप समूह (हिंदी, बहादुर राम टम्टा )
- अंतरंग : अंदमान निकोबार (केशर मेश्राम)
- अंडमान निकोबार की लोक कथाएँ (हिंदी, बलराम आगरवाल)
- अंदमानच्या अंधेरीतून (वि.वि. केळकर).
- काळे पाणी (कादंबरी, लेखक वि.दा. सावरकर)
- क्रांतितीर्थ (अंदमानचा सर्वस्पर्शी लेखाजोखा, लेखक मधु आडेलकर)
- चलो चले अण्डमान (हिंदी, प्रीति अगरवाल)
- देवभूमी अंदमान (नितीन लाळे)
- पाचूची बेटे - अंदमान निकोबार शैला कामत
Comments
Post a Comment