Posts

Showing posts from December, 2020

मराठा आडनावे व त्यांची मुळ कूळे इतिहास...*

*☄️मराठी आडनावे व त्यांची  मुळ कूळे इतिहास...* *१) शकपाळ* श्रीनृपसातवाहन कालगणना=शक अनुसरणारे वंशीय. *२) मोरे* चंद्रगुप्त मौर्य कुळवंशीय. *३) चाळके* चालुक्य कुळवंशीय. *४) शेलार* शिलाहार वंशीय. *५) मालुसूरे* मल्ल कुळवंशीय. तान्हाजी मालुसूरे  सरदार. *६) कदम* कदंब कुळवंशीय. *७) साळवी* विजयनगर साळुव कुळवंशीय. जिंजी किल्ला बांधणारा रुद्राजी साळवी. *८) जाधव* श्रीभगवानश्रीकृष्ण यादव कुळवंशीय. *९) पालव* इराणमधील पहलवी  दक्षिणेतील पल्लव कुळ *१०) पवार* परमार कुळ. *११) सिंदे (शिंदे)* नागकूळ सिंद कुळवंशीय. सतारी=वारुळाची जागा पूजक कूळ. *१२) साळूंखे* सोळंकी कुळवंशीय. *१३) राऊळ* बाप्पा रावळ कुळवंशीय. रावळ=लहान राजा.रावळनाथ=राऊळनाथ. *१४) चव्हाण* चौहान कुळवंशीय. *१५) बागल* बागूल कुळ. *१६) राणे* राणा कुळवंशीय.  रामनगरचा राजा. *१७) दळवी* दळभार वाहणारे.सेनापती. पालवणीचा राजा. *१८) सूर्वे* सूर्यराव बिरुद धारण करणारा चव्हाण. शृंगारपुरचा राजा. *१९) सावंत* सा=सह.वंत=युक्त.श्री भवानी तरवार शिवरायांना देणारा "गोवले" चा पवार कुळांतील राजा.भोसले कुळांतील सावंतराय बिरुद धारण करणारा सावंतवाडीचा राजा. *२०

भीमा नदी पात्रातील २८ मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ शंकराचे मुख असलेली जवळपास १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकामात सापडली आहे.

Image
 भीमा नदी पात्रातील २८ मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ शंकराचे मुख असलेली जवळपास १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकामात सापडली आहे. मूर्तीचे तोंड पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे.

!! ॐ !! श्री !! ॐ !!꧂❀🙏 श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरी🙏ॐ नमो जोगेश्वरी श्री सिद्धनाथाय नमः🛕मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हसवड.🙏❀꧁!! ॐ !! श्री !! ॐ !!꧂❀🙏

Image
🙏🛕🕉️💐🌹🚩🌿❀꧁!! ॐ !! श्री !! ॐ !!꧂❀🙏 🚩!!ॐ नमो चांगभले  🚩 रविवार .दि.२७ डिसेंबर२०२० 🌸आजची पुजा श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरी 🙏ॐ नमो जोगेश्वरी श्री सिद्धनाथाय नमः 🛕मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हसवड. 🙏❀꧁!! ॐ !! श्री !! ॐ !!꧂❀🙏

शाहू महाराज आणि कोंडे देशमुख यांचा पत्र व्यवहार

Image

श्री शंकराजी नारायण स्वराज्याचे पंत सचीव यांचा अस्सल पत्रव्यवहार .भोर संस्थान चे संस्थापक

Image

सुभानजी दरेकर यांचे मौजे आंबळे करहेपाठर या गावचे इनाम पत्र .

Image

रोहिड खोरे पहिले मावळ त्या मावळच्या दोन तर्फे 1 उतरवली 22 गावे2 कारी 20 गावेरोहिड खोरे एकूण 42 गावे यादी

Image

नाईक निंबाळकर देशमुख यांचा सरंजाम .

Image
नाईक निंबाळकर देशमुख यांचा सरंजाम .

12 मावळातील सर्वात मोठा मावळ84 गाव मोसे खोरे याला 2 तर्फ1 कडू तरफ2 निवांगुणे तरफया खोऱ्याची देशमुखी पासलकर घराण्याकडे होती .यशवंतराव हा त्यांचा प्रसिद्ध 'किताब .मोसे खोरे यादी

Image
12 मावळातील सर्वात मोठा मावळ 84 गाव मोसे खोरे  याला 2 तर्फ 1 कडू तरफ 2 निवांगुणे तरफ या खोऱ्याची देशमुखी पासलकर घराण्याकडे होती . यशवंतराव हा त्यांचा प्रसिद्ध 'किताब . मोसे खोरे यादी

कुळदेवीची ओटी कशी आणि वर्षातून किती वेळा भरावी-

Image
कुळदेवीची ओटी कशी आणि वर्षातून किती वेळा भरावी ----------------+-+  @ १ ) चैत्र पाडवा ( प्रतिपदा )  २ ) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील मंगळवार किंवा शुक्रवार ३ ) नवरात्रामध्ये मंगळवार किंवा शुक्रवार ४ ) दिवाळीचा पाडवा ( प्रतिपदा )  ५ ) २१ डिसेंबर ६ ) पौष शक्ल पक्षातील मंगळवार किंवा शुक्रवार ओटी कशी भरावी ---------------- २१ डिसेंबरला उत्तरायण सुरू होत आहे. यादिवशी कुळदेवीची ओटी भरावी.  कुलदेवीची ओटी भरताना सुहासिनीने ती अशा प्रकारे भरावयास हवी.                सुहासिनीने प्रात:काळी न्हाऊन (डोक्यावरून अंघोळ) नंतर कुलदेवीची ओटी भरावी                 कुलदेवतेची देवपूजा केल्यावर एका ताटामध्ये पातळ (साडी) किंवा खण अथवा काठपदर असलेला झंपर पिस ठेऊन त्यावर तिन ओंजळी गहू अथवा तांदुळ ठेवावेत. त्यावर हळदी-कुंकु व साखरेची छोटी पुडी ठेवावी. ज्या त्या सीझनमध्ये येणारे एक फळ ठेवावे. उजव्या बाजूला विड्याच्या दोन पानावर काही चिल्लर नाणे ठेऊन त्यावर सुपारी ठेवावी. शेजारी एक नारळ ठेवून नंतर प्रत्येक वस्तुला हळदी-कुंकवाला वाहुनी दिवा पेटवावा आणि नंतर कुळदेवीला खालील प्रमाणे प्रार्थना करावी.              

मूळ आडनाव शंखपाल पण सध्या इतर नावानं असणारी घराणी

मूळ आडनाव शंखपाल) सिंहासन, छत, चिन्हे, घोडा: - (तांबडी) लाल रंग कबीले देवी: - जोगेश्वरी देवक (कबीर ऑब्जेक्ट): - शंख (शंख शेल) गोत्र: - गारगांव वेद: - यजुर्वेद - मध्यानंदिन विजय शस्त्र: - शस्र्रकंड शस्त्र पूजा पवार: - भार्गव, आपनन, चव्हाण गुहायसूत्र: - पारस्का आडद, अरुद, अड़सूद, आशूद, अटकाद, अख्तर, अखिल, अमानकर, अंधक, अंधेरे, अवाकाले, चाबुकसुवर, चंचल, चटप, चटपेट, एरखंड, इशांकार, इथले, इथले, गदरव, गंधर्व, घोडटेल, हघणे, जंगली, जंजल, जनाजीरे, जठाधर, जटधरी, जाथ, जावजल, कडाळे, कांकराळे, करांडे, कर्णळे, लाड, सबकळ, सदर, सवाई, सावकल, टिप्रेस, त्रिदोशी, तुमाने, तुषार, वाटेणे (एकूण 43)

अहिर-राव (आहिरराव), धुंपळ, अहिर वंशाच्या लोकांना कुलाचारात आवश्यक माहितीला जातन करावी

अहिर-राव (आहिरराव), धुंपळ, अहिर वंशाच्या लोकांना कुलाचारात आवश्यक माहितीला जातन करावी  येथून दिलेले: सोमवंशी राजा धनपाल मूळ आसन: कल्याण चिन्हाचे रंग, छत, घोडे व सिंहासन: पिवळे हेरलडीक चिन्ह (निशन): रूद्रावर ध्वजपोल कु. देव (कुलदेवत): ज्योतिबा कुळ ऑब्जेक्ट (देवक): उंबार वृक्ष (फिकस रेसस्मो ट्री), आंबा वृक्ष किंवा कळंब (मायस्ट्रज परफ्लोरा ट्री किंवा अँथोसेफालस एव्हंबा ट्री) गुरु: अत्री मुनी मंत्र: गायत्री मंत्र गोत्र: ढपाल वेद: यजुर्वेद आडनाव:-  अकाल, अमार, आरे, आर्मले, अवघड, बाली, भीलकर, भूसगेल, चारहत, आळ, अकाल, आंडे, आडवा, शेरपे, चित्रकार डाबेरे, दिनाक, निष्ठा, दावर, धक्के, धुमे, ढोले, डोमने, एडिटे, एरवे, गंगाळे, घोडछाडे, घोखले, गुबर, हिपकर, जगभंड, जगदंबेरे, जगठेह, जंगल, जुंदे, जुंघरे, जुववेयर, कर्णळे, काठळे , मुलमुले, पाडोले, पदपथ, पदवे, पन्नसे, प्रोकत, शिमरे, शिर, तळे, तेळे, सादोककर. (एकूण 57)

प्रतापराव गुजर वाडा भोसरे.खटाव जि. सातारा

Image

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तडवळे हे खराडे यांचे

Image
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तडवळे हे खराडे यांचे हे गावं व गढी आहे. खराडे यांनी आयुष्यभर मराठा साम्राज्याची अखंड सेवा केली.  खराडे घराणे भोसले कुळाचे उपकुळ आहे.   सध्या गडाचे मुख्य प्रवेशद्वार तीन बुरूज तटबंदी शाबूत आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांना इतिहास सांगण्यासाठी. 

नरवीर तानाजी मालुसरे हात तुटल्याची जागा किल्ले सिहगड

Image

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळ आळंदी

Image

श्रीराम मंदिर फलटण

Image
श्रीराम मंदिर फलटण. तालुका फलटण  जिल्हा सातारा.

बुध येथील राजेघाटगे यांचा राजवाडा

Image
बुध येथील राजे घाटगे यांचा राजवाडा आहे अजुन बाजुची तटबंदी कालांतराने पडलीय.  रजवाड्यातील प्राचीन देवघर खालील चित्रात आहे.नागनाथ देवांची मुर्ति आहे.    बारसवडे ब्राम्हण यांच्या ताब्यात आहे कुल कायद्या मधे त्यांना गेला आहे. भवानीजी राजेघाटगे यांच्या कढे हा राजवाडा होता. 

हिंदपती छत्रपती थोरले शाहूमहाराज समाधी

Image
हिंदपती छत्रपती थोरले शाहूमहाराज समाधी   छत्रपती शाहूमहाराज स्थळ : संगम माहूली, सातारा.

सप्तमातृका ,हळशी

Image
सप्तमातृका ,हळशी

आई तुळजा भवानी मातेची महा अंलकार पुजा व आरती

Image
🐚🐚 दिनांक 9/12/2020/🐚🐚 आई तुळजा भवानी मातेची महा अंलकार पुजा व आरती

सरदार गोदाजीराजे जगताप यांची वंशावळ

Image

( श्री सोनारसिद्धनाथ-- -श्री जावलसिद्धनाथ--म्हसवडसिद्धनाथ )

Image

सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी

Image
 स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांचीी समाधी यांची समाधी. समाधीस्थळ कन्हेर जिल्हा सोलापूर 

गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे.

Image
गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सर कारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर  हे मंदिर पुरातन [[भूमिज स्थापत्यशैली|बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रक

🙏"करवीर नगरीचा क्षेत्रपाळ श्री रंकभैरव"🙏

Image
🙏"सर्वांना काळभैरव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा"🙏 🙏"करवीर नगरीचा क्षेत्रपाळ श्री रंकभैरव"🙏 🚩🙏भैरवनाथाच्या नावानं चांगभलं🙏🚩

तुळजापूर तुळजा भवानी

Image

जल व्यवस्थापनाचा अजोड नमुना

Image
जल व्यवस्थापनाचा अजोड नमुना - राणीची विहीर  उत्तर गुजरातच्या पाटण येथील प्राचीन, नक्कशीदार आणि अनोखी अशी राणीची विहीर (स्टेपवेल) आहे. १ हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या विहिरीचे वैशिट्ये म्हणजे या विहिरीत ७ मजली भव्य राजवाडा आहे. ही विहीर म्हणजे तंत्रज्ञानाचे एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचे मानले जाते. भूमीगत जल वापर आणि जल व्यवस्थापनाचा हा अजोड नमुना असल्याचे मत युनेस्कोने व्यक्त केले आहे. त्यामुळेच यूनेस्कोने या राणीच्या विहिरीला २०१४ मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये स्थान दिलंय. रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून नवीन १०० रूपयांची नोट जारी केली गेली. या नोटेच्या मागच्या बाजूला राणीच्या विहिरीचा फोटो देण्यात आला आहे. या फोटोचा वापर देशाची संस्कृती दर्शवण्यासाठी नोटेवर करण्यात आला आहे. राणीच्या विहिरीची निर्मिती रानी की वाव इ.स. १०६३ मध्ये राणी उदयमतीने आपला दिवंगत पती राजा भीमदेव याच्या स्मरणार्थ बांधली होती. सुमारे सात शतके ही मौल्यवान वास्तू सरस्वती नदीचे पाणी आणि गाळात रूतलेली होती. १९८० च्या दशकात भारतीय पुरातत्त्व खात्याने या विहिरीचे उत्खनन केले असता ही सातमजली खोल, पायऱ्यांची आणि कलाकुसरीचे नक्षी

औंध ता. खटाव येथील मंदिरा समोर असणारी प्रचीन दीपमाळ

Image
सोळाव्या - सतराव्या शतकात आदिलशाहीचा अंमल कऱ्हाड, सातारा, करवीर या प्रांतावर होता. याच काळात मसूर व औंध या दोन परगण्यांची देशमुखी मसूरचे जगदाळे - पाटील यांच्याकडे होती. औंध परगण्यांत तेव्हा २७ गावे होती. तद्नंतर रक्ताजी रुपजी यांच्याकडे देशमुखी गेल्याचे उल्लेख आढळतात. १६ शतकात शिवाजींनी बादशाही विरुध्द अभारलेल्या बंडा मुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य धुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता. तेव्हा अफजल खानाने तुळजापूर व पंढरपूर हि ठिकाणे फोडल्यावर औंधकडे मोर्चा वळवला तेव्हा औंधच्या पुजाऱ्यांनी श्रीयामाई देवीला लहानश्या देवळात बंध करून टाकले व तिच्या देवळाला मास्जिदीचे रूप दिले. तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस (फकीर) पुजारी असे म्हणतात. यावेळी औंध मधील दीपमाळ व तिचे सौदर्य पाहून अफजल खानाचे सुध्दा तिला फोडण्याचे धाडस झाले नाही असे बॉम्बे गॅझेट मध्ये नोंद आहे. इ.स. १७०१ ते १८०६ पर्यंत परशुराम पंतप्रतिनिधी औंधच्या गादीवर राज्य करीत होते. १८०६ साली पेशवाई जप्त झाल्यानंतरच्या १८११ चा कालावधी वागळ्यास सर्वकाळ पंतप्रतिनिधींचा अंमल चलू राहिला. स

हा तोफगोळा असावा

Image
हा तोफगोळा असावा 

दूर्मिळ!!! १९३२ चं गोंदवल्याच समाधी

Image
दूर्मिळ!!!  १९३२ चं गोंदवल्याच समाधी मंदिर. (संदर्भ:https://shrigondavalekarmaharaj.org/samadhi/itihas)

जावली सिद्धनाथ # चांगभलं..

Image
जावली सिद्धनाथ #चांगभलं..