सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तडवळे हे खराडे यांचे

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तडवळे हे खराडे यांचे हे गावं व गढी आहे. खराडे यांनी आयुष्यभर मराठा साम्राज्याची अखंड सेवा केली.  खराडे घराणे भोसले कुळाचे उपकुळ आहे.  सध्या गडाचे मुख्य प्रवेशद्वार तीन बुरूज तटबंदी शाबूत आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांना इतिहास सांगण्यासाठी. 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...