बुध येथील राजेघाटगे यांचा राजवाडा

बुध येथील राजे घाटगे यांचा राजवाडा आहे अजुन बाजुची तटबंदी कालांतराने पडलीय. रजवाड्यातील प्राचीन देवघर खालील चित्रात आहे.नागनाथ देवांची मुर्ति आहे.   बारसवडे ब्राम्हण यांच्या ताब्यात आहे कुल कायद्या मधे त्यांना गेला आहे. भवानीजी राजेघाटगे यांच्या कढे हा राजवाडा होता. 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...