मराठी आडनावे व त्यांची मुळ कूळे इतिहास..
*☄️मराठी आडनावे व त्यांची मुळ कूळे इतिहास...* *१) शकपाळ* श्रीनृपसातवाहन कालगणना=शक अनुसरणारे वंशीय. *२) मोरे* चंद्रगुप्त मौर्य कुळवंशीय. *३) चाळके* चालुक्य कुळवंशीय. *४) शेलार* शिलाहार वंशीय. *५) मालुसूरे* मल्ल कुळवंशीय. तान्हाजी मालुसूरे सरदार. *६) कदम* कदंब कुळवंशीय. *७) साळवी* विजयनगर साळुव कुळवंशीय. जिंजी किल्ला बांधणारा रुद्राजी साळवी. *८) जाधव* श्रीभगवानश्रीकृष्ण यादव कुळवंशीय. *९) पालव* इराणमधील पहलवी दक्षिणेतील पल्लव कुळ *१०) पवार* परमार कुळ. *११) सिंदे (शिंदे)* नागकूळ सिंद कुळवंशीय. सतारी=वारुळाची जागा पूजक कूळ. *१२) साळूंखे* सोळंकी कुळवंशीय. *१३) राऊळ* बाप्पा रावळ कुळवंशीय. रावळ=लहान राजा.रावळनाथ=राऊळनाथ. *१४) चव्हाण* चौहान कुळवंशीय. *१५) बागल* बागूल कुळ. *१६) राणे* राणा कुळवंशीय. रामनगरचा राजा. *१७) दळवी* दळभार वाहणारे.सेनापती. पालवणीचा राजा. *१८) सूर्वे* सूर्यराव बिरुद धारण करणारा चव्हाण. शृंगारपुरचा राजा. *१९) सावंत* सा=सह.वंत=युक्त.श्री भवानी तरवार शिवरायांना देणारा "गोवले" चा पवार कुळांतील राजा.भोसले कुळांतील सावंतराय बिरुद धारण करणारा सावंतवाडी