Posts

*१३ नोव्हेंबर १६५९*छत्रपती शिवरायांनी मायणी निमसोड, खटाव जिंकले

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ नोव्हेंबर १६५९* छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ नोव्हेंबर १६६८* छत्रपती शिवरायांकडून गोव्यामध्ये सप्तकोटीश्वर मंदिर बांधण्यास सुरुवात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ नोव्हेंबर १६७३* मुंबईकर सूरतकरांना १३ नोव्हेंबर १६७३ ला लिहितात: "सिद्दीने तक्रारी केल्या असताना सुभेदाराचे आमच्याबद्दल इतके मन आहे हे वाचून आनंद झाला. आता बंदरांत असलेल्या बादशहाच्या दोन गलबतांना आम्ही चांगले वागविले हे पाहून बादशाहाविषयी आमचे मनांत पूज्यबुध्दी आहे हे त्याला दिसून येईल ... फ्रेचांनी जर इतक्या तोफा आणि इतके शिसें ( गोळे ) राजापूरला पाठविले असतील, तर शिवाजीला सिद्दाविरुध्द चांगले आरमार सज्ज करणस बरे पडेल. कारण त्याने आमच्याकडे मागणी केली परंतु आमच्याजवळ पुष्कळ तोफा असूनही आम्ही तुमच्या सूरतेतील हितसंबंधाकडे लक्ष देऊन तोफा दिल्या नाहीत." सूरतकरांनी १३ नोव्हेंबर १६७४ ला उत्तर लिहिले जे:'  "शिवाजीच्या तोफांच्या मागणीबद्दल कळविण्यांत आले. त्यावर आमचे मत असे आहे की, अशा कृत्याने बादशहाला घुस्सा येईल.  फ्रें

१२ नोव्हेंबर १६५९*छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ नोव्हेंबर १६५९* छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ नोव्हेंबर १६६७* छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सरहद्द पोर्तुगीज प्रदेशाला भिडली होती. त्यावेळचा पोर्तुगीज विजरई कोंदी दि सांव्हिसेंती हा फारच धर्मान्ध होता. त्याने बारदेश मधील चार हजार हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले होते. आणि इतर हिंदू लोकांना २ महिन्याच्या आत बारदेश व गोवा सोडून जाण्यास सांगितले. शिवाय पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेलेले कोकणातील देसाई त्यांच्या मदतीने स्वराज्यातील प्रदेशावर धाडी घालत असत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी बारदेशवर ५ हजार पायदळ व १ हजार घोडदळ घेऊन मोहीम काढली. १० नोव्हेंबर पासून सलग तीन दिवस महाराजांच्या सैन्याने या भागात धुमाकूळ घालत अनेक धर्मान्ध पोर्तुगीजाना ठार केले. या मोहिमेत महाराजांनी पोर्तुगीज व कोकणातील फितूर देसायांना कायमचा धडा शिकवला. महाराजानी या मोहिमेत १३०० कैदी पकडले. शिवाय त्यांना यातून १५० लक्ष होनांची लुटही मिळाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ नोव्हेंबर १६८३* किल्ले फोंड्याव

*११ नोव्हेंबर १६५९*छत्रपती शिवरायांनी अफझलखानाला ठार मारले आणि नंतर लगेच त्यांनी "वाई" सोडली. त्यांच्या घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट कराडच्या दिशेने.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *११ नोव्हेंबर १६५७* औरंगजेबची पत्नी दिलरास बानूचे निधन औरंगजेबाने तख्त काबीज करण्याचा जणू चंगचं बांधला. तो बिदरहून उत्तरेकडे झेपावण्याकरिता संधी शोधत होता आणि त्याला ती मिळाली. ११ नोव्हेंबर, १६५७ रोजी त्याची पत्नी दिलरास बानू त्याच्या पाचव्या मुलास जन्म देताना मरण पावली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *११ नोव्हेंबर १६५९* छत्रपती शिवरायांनी अफझलखानाला ठार मारले आणि नंतर लगेच त्यांनी "वाई" सोडली. त्यांच्या घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट कराडच्या दिशेने. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *११ नोव्हेंबर १६७५* छत्रपती शिवरायांनी "सातारा" प्रांत जिंकला. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी सातारा काबीज झाला. महाराज साताऱ्यात गेले आणि गंभीर आजारी झाले. या आजराचे स्वरूप एवढे भयंकर होते की, त्यांच्या मृत्यूची अफवा झाली.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *११ नोव्हेंबर १६७५* विजापूरचा सरसेनापती बहलोलखान खवासखानाचे कोणतेच हुकुम पाळीत नव्हता. खावासखानाने अफगाण गटाचा बिमोड करण्यासाठी गुप्तपणे मोगलांचा दक्षिण सुभ्याचा सुभेदार बहादुरखान यास मदत मागितली. तसे बहादूरखान १९ ऑक

५ नोव्हेंबर १६६७ ला म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पोर्तुगिजांच्या बारदेश प्रदेशावर स्वारी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांना नामोहरम केले

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *५ नोव्हेंबर १५५६* पानिपतची दुसरी लढाई पानिपतची दुसरी लढाई झाली स्थानिक भार्गवकुलीन सम्राट हेमू विक्रमादित्य विरुद्ध परकीय आक्रमक मोगलांचा १४ वर्षांचा वारसदार अकबर. या लढाईनंतरच मुघलांचा हिंदुस्तानात जम बसला. म्हणजे हिंदुस्तानी इतिहासाला वळण देणारी अशी ही महत्त्वाची लढाई होती. मुळात जमीनदार, नंतर व्यापारी असलेला हेमू नक्कीच असामान्य निरीक्षणशक्ती घेऊन आला होता. हेमूला घोड्यांची आणि हत्तींची चांगली पारख होती. निरीक्षणशक्तीला बुद्धिमत्ता आणि कल्पकता यांची जोड देऊन हेमूने पारंपरिक मैदानी, गोलाच्या लढाईत नवनव्या व्यूहरचना, नवनव्या चाली रचल्या आणि तुटपुंज्या पण वेगवान आणि त्वेषाने लढणार्‍या सैन्यबळावर संख्येने मातब्बर असलेल्या प्रबळ सैन्याविरुद्ध लढाया जिंकल्या. पराभूत सैनिकांचे शिरकाण,मारलेल्या सैनिकांच्या मुंडक्यांचा मनोरा रचून विजयाचा जल्लोष,भाल्याच्या टोकावर मुंडकी खोचून घोड्यावरून दौडत जाणे,पराभूत सेनापतींची मुंडकी तबकातून बादशहाला नजर करणे अशा या मुघलांच्या क्रौर्याचा त्यांच्या सर्व शत्रूंनी धसका घेतला होता. आपल्याकडे क्रूर

*४ नोव्हेंबर १६७९*छत्रपती शिवरायांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या "जालना शहरावर" हल्ला करून खंडनी वसुल केली. तेथुन पुढे छत्रपती विश्रामगडाकडे गेले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *४ नोव्हेंबर १६१८* मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म दाहोद, गुजरात येथे झाला. (मृत्यू: ३ मार्च १७०७) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *४ नोव्हेंबर १६५६* बादशहा "मुहम्मद आदिलशाह" मरण पावला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *४ नोव्हेंबर १६६७* औरंगाबाद (संभाजीनगर) येथे "छत्रपती संभाजीराजे" आणि "जसवंतसिंग राठोड" यांची भेट. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *४ नोव्हेंबर १६७९* छत्रपती शिवरायांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या "जालना शहरावर" हल्ला करून खंडनी वसुल केली. तेथुन पुढे छत्रपती विश्रामगडाकडे गेले.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *४ नोव्हेंबर १६८०* सवलती चालू ठेवण्याची इंग्रजांची मागणी छत्रपती संभाजी महाराजानी नाकारल्या नंतर त्यांचे धाबे दणाणले व त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. मराठ्यांचे सैन्य मुंबई जवळील कल्याणला होतेच व त्यांचे आरमारही राजापूरला होते. मुंबईच्या इंग्रजांनी सुरतेतील त्यांच्या वखारीला लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते की त्यांना संभाजीच्या सैन्याची व नौदलाचा चांगलाच धाक वाटत होता. दौलतखानच्या हाताखाली संभाजीचे पाच हजार लोक राजा

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२६ आॅक्टोबर १२७०*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ आॅक्टोबर १२७०* संत नामदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १३५०) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ आॅक्टोबर १६७२* महाराज केव्हाही गुजरातचे मालक बनतील अशी भीती मुंबईकर इंग्रज व्यक्त करताना दिसतात. आधीच धास्तावलेले सुरत कर यामुळे अधिकच भेदरून गेले. त्यातच प्रतापराव गुजरांकडून पुन्हा सुरतेच्या सुभेदारकडे व प्रजैकडे चौथाईची मागणी करणारे कडक पत्र आले. पाठोपाठ महाराजांचे सैन्य रामनगर पर्यंत येऊन धडकले. त्यामुळे सुरत करांच्या तोंडाचे पाणी पळाले नसते तरच नवल ! महाराजांच्या संभाव्य आक्रमणाला आवर घालण्यासाठी मोगलांनी जंजिरेकर सिद्धीला महाराजांवर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित केले. सुरतेहून वीस गलबतांचे आरमार त्यांच्या मदतीसाठी व किनारपट्टीवरील महाराजांचा मुलुख झोडपून काढण्यासाठी रवाना झाले. दिलेरखान ही सुरतेच्या आसपासच वावरत होता त्यामुळे गणदेवी पर्यंत येऊन ठेपलेले मराठी खानदेश, वराड, तेलंगणा भागाकडे वळले. बहादुरखान दिलेरखान सह त्यांच्या पाठलागावर निघाला पण वार्याच्या वेगाने पळणाऱ्या मराठ्यांचा बंदोबस्त करणे त्यांना शक्य होईना मराठ्यांनी रामगिरी (

वारकरी संप्रदायावर मोठा आघात, ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन...* 😢

Image
🙏 *वारकरी संप्रदायावर मोठा आघात, ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन...* 😢 ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बाबामहाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठा आघात झाला आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अनोख्या कीर्तन शैलीने त्यांनी देश विदेशातील जनतेवर गारुड केलं होतं. ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. नवी मुंबईतील नेरुळ येथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी तीन वाजल्यानंतर नेरुळ जिमखान्याच्या समोर असलेल्या आणि बाबामहाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर उद्या संध्याकाळी पाच वाजता नेरुळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. *कोण होते बाबामहाराज सातारकर ?* नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे बाबामहाराज सातारकर यांचं मूळ नाव. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंत शिक्षण घ