Posts

Showing posts from September, 2021

12जून 1665पुर दाराच्या तहात नंतर छत्रपती शिवाजी महाराजान सोबत काही विश्वासूं सरदार अधिकारी दिल्ली ला सोबत होते. अपरिचित सरदार त्यात दवलजी घाडगे दिल्ली हे छत्रपती शिवाजी महाराज याच्या सोबत होते.

Image
12जून 1665पुर दाराच्या तहात नंतर छत्रपती शिवाजी महाराजान सोबत काही विश्वासूं सरदार अधिकारी दिल्ली ला सोबत होते. त्यात दवलजी घाडगे हे महाराजांचे विश्वासू सरदार असल्या कारणाने महाराजांनी त्याना सोबत गेले होते. त्याच्या बरोबर अनेक मातब्बर मंडळी होती. ती खाली लिस्ट मध्ये दिसते. सदर्भ :-सभासद बखर 

विजयानगर साम्राज्य

Image
विजयानगर साम्राज्य: दक्षिण भारतातील मध्ययुगीन काळातील एक प्रसिद्ध साम्राज्य. इ. स. १३३६ मध्ये कर्नाटकातील विद्यमान बेल्लारी जिल्ह्यात होस्पेट तालुक्यातील ⇨हंपी (विजयामगर) येथे तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेस संगमाचे पुत्र ⇨पहिला हरिहर (कार. १३३६−५६), ⇨पहिला बुक्क (कार. १३५६−७७), मुद्दण, मारप्पा व कंपण या पाच बंधूंनी या राज्याची स्थापना केली. या बंधूंना विद्यारण्य म्हणजे ⇨माधवाचार्य (सु. १२९६−१३८६) स्वामींनी प्रेरणा दिली, अशी वदंता आहे. या साम्राज्याच्या विस्तार दक्षिणोत्तर बेळगावपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्व-पश्चिम आंध्रपासून गोव्यापर्यंत झाला होता. तथापि विजयानगरचे आधिपत्य मानणाऱ्या राजांच्या प्रदेशांचा विचार केल्यास या साम्राज्याची सत्ता उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत आणि पूर्वेस कटकपर्यंत (ओरिसा राज्य) भिडल्याची दिसते. सुमारे सव्वादोनशे वर्षे विजयानगरच्या सम्राटांनी अधिसत्ता टिकून होती. त्या काळात त्यांनी दक्षिणेत हिंदू संस्कृतीचे संवर्धन-प्रसार-प्रचार कार्य केले आणि दक्षिणेतील मस्लिम शाह्यांच्या राज्यविस्तारास पायबंद घातला. विजयनगर हंपी, पंपाक्षेत्र, होस्पेट इ. वेगवेगळ्या नावांनीही विजयान

⛳🙏"मराठा सरदार विठोजीराव चव्हाण (हिम्मतबहाद्दर)"🙏⛳"सरसेनापती संताजीबाबा घोरपड्यांबरोबर औरंगजेबाच्या गुलालबार छावणीवर हल्ला करून छावणीचे सोन्याचे कळस कापणारे हिम्मतबहाद्दर चव्हाण""२५ मे १६९६ हिम्मतबहाद्दर विठोजीराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा"🙏🏻🙏🏻🙏🏻⚔️⚔️⚔️🚩🚩🚩

Image
⛳🙏"मराठा सरदार विठोजीराव चव्हाण (हिम्मतबहाद्दर)"🙏⛳ 👉"सरसेनापती संताजीबाबा घोरपड्यांबरोबर औरंगजेबाच्या गुलालबार छावणीवर हल्ला करून छावणीचे सोन्याचे कळस कापणारे हिम्मतबहाद्दर चव्हाण" 👉"२५ मे १६९६ हिम्मतबहाद्दर विठोजीराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा" 🙏🏻🙏🏻🙏🏻⚔️⚔️⚔️🚩🚩🚩

हा पंजाचा कौल म्हसवड येथील राजेमाने सरकार यांना छ. शिवाजी महाराजांनी शिखर शिंगणापूर येथील बैठकीत दिला होता.

Image
हा पंजाचा कौल म्हसवड येथील राजेमाने सरकार यांना छ. शिवाजी महाराजांनी शिखर शिंगणापूर येथील बैठकीत दिला होता. त्याची प्रतिकृती सातारा येथील शासकीय पुरातन वस्तू संग्रहालयात आहे. मूळ प्रत सातारा राजवाड्यात आहे. महाराजांनी अनेकांना असे पंजाचे कौल दिले असावेत पण उपलब्ध फक्त एकच आहे. जय भवानी, जय  छ.शिवाजी महाराज 

गणपती बाप्पा मोरया २०२१

Image

भोसरे 'या एका गावच्या इनामाची नोंद असलेले १८५० ते १८८० दरम्यानची कागदपत्रे..

Image
👉श्रीमंत सरदार दरेकर इनामदार घराण्याच्या भोसरे ,ता. खटाव,  शाखेच्या ५ इनाम गावांपैकी' भोसरे 'या एका गावच्या इनामाची नोंद असलेले १८५० ते १८८० दरम्यानची कागदपत्रे..  👉सदर इनाम," इनाम वर्ग  २ ,वैयक्तिक इनाम ", जे विशेष कामगीरीसाठी दिले जाई . 👉मराठेशाहीतली ही इनामे इंग्रजांनी इनाम कमीशन द्वारे कायम केली..  👉यात असलेले नाव, लहू रज दरेकर यांचे खापर पणजोबा,कै. श्रीमंत बळवंतराव बीन मानसिंगराव दरेकर इनामदार यांचे आहे..  मूळ पोस्ट  लहूराज दरेकर यांच्या फेसबुक पेजवर ती पाहायला मिळेल. संकलन :-नितीन घाडगे 

राजर्षी शाहू महाराज यांनीज्या राजचित्रकारांची नेमणूक केली होती ते प्रसिद्ध चित्रकार आबालाल रहमान यांनी १९११ साली चित्रित केलेले श्री गणेशाचे एक रूप !

Image

जगातील सर्वात मोठी गणपतीची मूर्ती कुठे आहे तू मला माहित आहे का?

Image

#महरट्ट #राष्ट्रकूट अन #राठ्ठोड

Image
#महरट्ट #राष्ट्रकूट अन #राठ्ठोड सोमेश्वर भूपतीने यांनी 'महाराष्ट्र' या एकवचनी शब्दाऐवजी 'महाराष्ट्रशू' असे अनेकवचनी दर्शवणारे शब्द मांडले आहेत. आणि ते योग्य हि आहे. कारण महाराष्ट्र एक नव्हता. त्या काळी महाराष्ट्र तीन भाग होते.   इस ६३४ / ६३५ मधील एका लेखात तीन महाराष्ट्रांचा उल्लेख आहे. त्या तीन महाराष्ट्र मध्ये ९९ हजार गावे होती. असे अतिशयोक्तीने किंवा परमार्थाने म्हटले आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या कोणत्याही शिलालेख किंवा ताम्रपटात या तीनपैकी कोणत्या महाराष्ट्राचा उल्लेख नाही. पण वि.का. राजवाडे यांच्या मते हे तीन महाराष्ट्र पुढील प्रेमाणे असावेत.  सध्या ज्याला वऱ्हाड म्हणतात ते वहरट्ट आहे.  हा वहरट्ट  उत्तरेला होता.  सध्या ज्याला कऱ्हाड म्हणतात ते कहरट्ट होत.  हा कहरट्ट प्रदेश दक्षिणेला होता. आणि या उत्तर-दक्षिण देशाच्या मध्यभागी असलेल्या  रट्टाचां मध्य देश म्हणजे महरट्ट.   नाशिक पासून वाई पर्यंतचा प्रदेश हा महरट्ट आहे. खान्देश (कन्हदेश) ते अमरावती हा प्रदेश वहरट्ट आहे. आणि वाई पासून ते कोल्हापूर हा प्रदेश कहरट्ट आहे. वहरट्ट हा उत्तरेकडील  रट्टाचां   देश आहे. कहरट्ट

आताच्या पुणे शहर व पिंपरी चिंचवड मध्ये असणारी हि उपनगरे त्या काळात खेडेगाव होती. तत्कालीन एक निवाड्यात उपस्थित असणारी मातब्बर पाटिल वतनदार घराणी. या मध्ये आज अगदी शहरात असणारी सुध्दा गाव आहेत.

Image
आताच्या पुणे शहर व पिंपरी चिंचवड मध्ये असणारी हि उपनगरे त्या काळात खेडेगाव होती.  तत्कालीन एक निवाड्यात उपस्थित असणारी मातब्बर पाटिल वतनदार घराणी. या मध्ये आज अगदी शहरात असणारी सुध्दा गाव आहेत.   उमेश वैद्य

तारिख १९ माहे नोव्हेंबर सन १८६३ रोजीचे पुणे जिल्ह्यातील तत्कालीन जुन्नर,मावळ व शिरुर तालुक्यातील देशमुख वतनदार मंडळी.(भोर संस्थान वगळता)

Image
तारिख १९ माहे नोव्हेंबर सन १८६३ रोजीचे पुणे जिल्ह्यातील तत्कालीन जुन्नर,मावळ व शिरुर  तालुक्यातील देशमुख वतनदार मंडळी.(भोर संस्थान वगळता) साभार - Harshad Deshmukh

pimple soudagr shiv madir

Image

श्रीमहालक्ष्मी मंदिरातील_मातृलिंगाचे दिव्य दर्शन

Image
#आज_श्रावणी_सोमवार या निमित्ताने कोल्हापुर श्रीमहालक्ष्मी मंदिरातील_मातृलिंगाचे दिव्य दर्शन 🙏🙏🙏 कोल्हापुर येथील अंबाबाई मंदिरात एक शिवलिंग आहे यास मातृलिंग असे म्हणतात. हे अचूक खालील अंबाबाईच्या मंदिरातील मुर्तीच्या गर्भगृहाच्या वरती आहे. त्याकडे जाण्यासाठी गुप्त मार्ग असून अत्यंत चिंचोळ्या जागेतून जाण्यासाठी दहा बारा पायऱ्या आहेत. वर गेल्यावर एक प्रशस्त मंदिर दिसते. पहिल्या भागात नंदी विराजमानअसून गर्भगृहात शिवलिंग व वर श्रीगणेशाची स्थापना केलेली आढळते.  कोल्हापुर महालक्ष्मी मंदिरातील मातृलिंग.