श्रीमहालक्ष्मी मंदिरातील_मातृलिंगाचे दिव्य दर्शन

#आज_श्रावणी_सोमवार या निमित्ताने कोल्हापुर श्रीमहालक्ष्मी मंदिरातील_मातृलिंगाचे दिव्य दर्शन 🙏🙏🙏
कोल्हापुर येथील अंबाबाई मंदिरात एक शिवलिंग आहे यास मातृलिंग असे म्हणतात. हे अचूक खालील अंबाबाईच्या मंदिरातील मुर्तीच्या गर्भगृहाच्या वरती आहे. त्याकडे जाण्यासाठी गुप्त मार्ग असून अत्यंत चिंचोळ्या जागेतून जाण्यासाठी दहा बारा पायऱ्या आहेत. वर गेल्यावर एक प्रशस्त मंदिर दिसते. पहिल्या भागात नंदी विराजमानअसून गर्भगृहात शिवलिंग व वर श्रीगणेशाची स्थापना केलेली आढळते. 

कोल्हापुर महालक्ष्मी मंदिरातील मातृलिंग.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...