हा पंजाचा कौल म्हसवड येथील राजेमाने सरकार यांना छ. शिवाजी महाराजांनी शिखर शिंगणापूर येथील बैठकीत दिला होता.

हा पंजाचा कौल म्हसवड येथील राजेमाने सरकार यांना छ. शिवाजी महाराजांनी शिखर शिंगणापूर येथील बैठकीत दिला होता. त्याची प्रतिकृती सातारा येथील शासकीय पुरातन वस्तू संग्रहालयात आहे. मूळ प्रत सातारा राजवाड्यात आहे. महाराजांनी अनेकांना असे पंजाचे कौल दिले असावेत पण उपलब्ध फक्त एकच आहे.
जय भवानी, जय  छ.शिवाजी महाराज 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४