भोसरे 'या एका गावच्या इनामाची नोंद असलेले १८५० ते १८८० दरम्यानची कागदपत्रे..

👉श्रीमंत सरदार दरेकर इनामदार घराण्याच्या भोसरे ,ता. खटाव,  शाखेच्या ५ इनाम गावांपैकी' भोसरे 'या एका गावच्या इनामाची नोंद असलेले १८५० ते १८८० दरम्यानची कागदपत्रे.. 

👉सदर इनाम," इनाम वर्ग  २ ,वैयक्तिक इनाम ", जे विशेष कामगीरीसाठी दिले जाई .

👉मराठेशाहीतली ही इनामे इंग्रजांनी इनाम कमीशन द्वारे कायम केली.. 

👉यात असलेले नाव, लहू रज दरेकर यांचे खापर पणजोबा,कै. श्रीमंत बळवंतराव बीन मानसिंगराव दरेकर इनामदार यांचे आहे..
 मूळ पोस्ट  लहूराज दरेकर यांच्या फेसबुक पेजवर ती पाहायला मिळेल.
संकलन :-नितीन घाडगे 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

पानिपत आणि रहिमतपूरकर माने