Posts

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ सप्टेंबर १४३६* अहमदशहा याने १ सप्टेंबर १४३६ रोजी मुख्य वजीर दिलावर खान याला संगमेश्वरच्या मोहिमेवर पाठवले. रायरीचा अधिपती शिर्के यांच्याशी थोड्याफार चकमकी आणि वाटाघाटी नंतर दिलावरखानाने मोहिम आटोपती घेतली. त्याने त्या बदल्यात रायरीच्या शिर्के व जावळीच्या मोऱ्यांकडुन अगणित संपत्ती व संगमेश्वर अधिपतीची कन्या घेतली. ही अगणित संपत्ती व मोऱ्यांची कन्या त्याने अल्लाउद्दीन अहमदशहा याला अर्पण केली. मोऱ्यांच्या त्या कन्येशी सुलतानाने विवाह केला व तिचे नाव ‘जेब-चेहरा’अथवा परी चेहरा ठेवले.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ सप्टेंबर १६६०* छत्रपती शिवरायांनी उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील "चौल" ते "बांदा" हा प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१ सप्टेंबर १७६०* सदाशिवरावभाऊंनी नानासाहेबांना पत्र लिहिले, त्या पत्रात भाऊ म्हणतात, "माझ्या छावणीत भूकमरी आहे, पैसे नाही आहेत,  कर्जही मिळत नाही व माझे शिपाई उपवास करत  आहेत, लवकरात लवकर मदत पाठवावी".  दिल्ली

राजे लखुजीराव जाधवराव यांच्या वंशजशाखा सिंदखेडराजा परिसरात चार नसुन सहा आहेत...

Image
राजे लखुजीराव जाधवराव यांच्या वंशजशाखा सिंदखेडराजा परिसरात चार नसुन सहा आहेत... देऊळगाव राजा, आडगाव राजा, उमरद देशमुख, किनगाव राजा, मेहुणा राजा व जवळखेड... या संदर्भात राजे जाधवराव घराण्याच्या मुळ मोडी बखरीत नोंद उपलब्ध आहे राजे रावजगदेवराव जाधवराव यांनी इ सन १६९४ साली सिंदखेडराजा येथील वंशजशाखा कायमची देऊळगाव राजा येथे स्थलांतरित केलेली आहे. सांभार :-राजेंनरेश जाधव 

पुरातन पानपोई

Image

👌♥️पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथील अनुसया आणि गणपत आजोबांनी आपल्या राखी पौर्णिमेची शंभरी पार केलीये !

Image
👌♥️पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथील अनुसया आणि गणपत आजोबांनी आपल्या राखी पौर्णिमेची शंभरी पार केलीये !

राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी 'रक्षासूत्र' म्हटले जात होते.रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात.

Image
राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी 'रक्षासूत्र' म्हटले जात होते. रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे. हेच संरक्षण सूत्र नंतर नवरा बायको, आई-मूल आणि नंतर भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक बनले. रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात. जे वेदातील संस्कृत शब्द 'रक्षिका' या शब्दाचा अपभ्रंश आहे. मध्यकाळात याला राखी म्हटले जाऊ लागले, असे सांगितले जाते. देशाच्या प्रत्येक प्रांतात याला वेगवेगळे नाव आहे. दक्षिण भारतात नारळी पूर्णिमा, बलेव आणि अवनी अवित्तम, तर राजस्थानमध्ये रामराखी आणि चुडाराखी म्हटले जाते. श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनासंदर्भात अनेक मान्यता आहेत. देशाच्या काही भागात याला गुरु-शिष्य परंपरेचे प्रतीक मानले जाते. राजा दशरथ आणि श्रावण बाळ भेट प्रसंगाशीही रक्षाबंधनाचा संबंध जोडला जातो. प्रथमेश असलेल्या गणपतीला सर्वप्रथम राखी अर्पण करावी, असे मानले जाते. यानंतर श्रावण बाळाच्या नावाने एक राखी काढून ठेवावी आणि त्याला ती समर्पित करावी. याशिवाय प्राणवायू देणाऱ्या वृक्षांनाही आपण एक राखी बांधू शकतो, असे सांगितले जाते. रक्षाबंधनाशी संबं

दख्खनी श्रीमंती..किल्ले देवगिरी..🚩

Image
दख्खनी श्रीमंती..किल्ले देवगिरी..🚩 देवगिरीचे यादव ते सिंदखेड राजा येथील राजेजाधव यांचे वारस  ह्यांचा थोडक्यात माहिती व  यादव उर्फ जाधव घराण्याचा वंशविस्तार : राजेरामदेवराव यादव यांच्या पराभवानंतर त्यांचे पुत्र राजेशंकरदेव हे मंडलिक राजे झाले परंतु राजेशंकरदेव यांनी सन १३०९ पासून खंडणी देणे बंद केले म्हणून सन १३१२ मध्ये शंकरदेव यांना ठार केले शंकरदेव यांचे बंधू भीमदेव हेही ठार झाले शंकरदेव यांची पत्नी आणि पुत्र गोविंददेव यांचे पालनपोषण त्यांचे मेहुणे हरपालदेव यांनी केले..सन १३१६ मध्ये हरपालदेव यांनी बंद करून स्वतंत्र राज्य स्थापन केले परंतु हरपालदेव सन १३१८ मध्ये जिवंत पकडून सोलून ठार मारले... गोविंददेव यांनी बाग्लांच्या राजाची मदत घेऊन आपली सत्ता जळ्गाव जिल्ह्यामध्ये हतनूर परिसरात स्थापन केली.., In scott's ranslation it is Geodeo. In some copies of ferista it is Govinddeo but ferista says the chief of the Naiks was a descendant of Raja of deogadh Ramdeo Rao Jadow was the raja of Deogadh according to all Hindoo Mss & it isn't improbable that this chief's name may have b

नाण्यांवरील *नागदेवते* विषयी थोडी माहिती.

Image
*🐍 नाण्यांवरील *नागदेवते* विषयी थोडी माहिती. *काही भारतीय जुन्या नाण्यांवर आपल्याला नागांची,नाग फण्यांची चित्रे-ठसे-चिन्हे अंकित  केलेली दिसतात* त्यापैकीच एक म्हणजे *गुटी(आंध्र प्रदेश )* येथील *मराठा सरदार घोरपडे* यांची *नाग* चिन्ह अंकित असणारी  नाणी.  वरील तांब्याच्या  नाण्यात *पुढील बाजूस आपल्याला पाच फण्यांचा नाग व मागील बाजूस किल्ले व्यंकटगिरी या अक्षरांपैकी किल्ले ट गि ही अक्षरे दिसत आहेत.* सरदार घोरपडे यांचे *राजचिन्ह नाग* हे असल्यामुळे त्यांच्या सोने व तांब्याच्या नाण्यांवर तसेच इतरही ठिकाणी हे चिन्ह पहायला मिळते. *गुटीचे घोरपडे हे मुळ भोसले वंशाचे होते. १४ व्या शतकात ते राजस्थान मधून दक्षिणेत स्थलांतरीत झाले.* *गुलबर्ग्याच्या बहामनी सुलतानांनी राजा घोरपडे बहादूर ही पदवी त्यांना दिली.* त्यावेळी बरीचशी नाणी ही *किल्ले व्यंकटगिरी* या ठिकाणी पाडण्यात येत असत. ही नाणी *मुरारराव घोरपडे*  (1750 - 1775 AD) यांच्या  कालावधीतली आहेत.