दख्खनी श्रीमंती..किल्ले देवगिरी..🚩
दख्खनी श्रीमंती..किल्ले देवगिरी..🚩
देवगिरीचे यादव ते सिंदखेड राजा येथील राजेजाधव यांचे वारस ह्यांचा थोडक्यात माहिती व यादव उर्फ जाधव घराण्याचा वंशविस्तार :
राजेरामदेवराव यादव यांच्या पराभवानंतर त्यांचे पुत्र राजेशंकरदेव हे मंडलिक राजे झाले परंतु राजेशंकरदेव यांनी सन १३०९ पासून खंडणी देणे बंद केले म्हणून सन १३१२ मध्ये शंकरदेव यांना ठार केले शंकरदेव यांचे बंधू भीमदेव हेही ठार झाले शंकरदेव यांची पत्नी आणि पुत्र गोविंददेव यांचे पालनपोषण त्यांचे मेहुणे हरपालदेव यांनी केले..सन १३१६ मध्ये हरपालदेव यांनी बंद करून स्वतंत्र राज्य स्थापन केले परंतु हरपालदेव सन १३१८ मध्ये जिवंत पकडून सोलून ठार मारले...
गोविंददेव यांनी बाग्लांच्या राजाची मदत घेऊन आपली सत्ता जळ्गाव जिल्ह्यामध्ये हतनूर परिसरात स्थापन केली.., In scott's ranslation it is Geodeo. In some copies of ferista it is Govinddeo but ferista says the chief of the Naiks was a descendant of Raja of deogadh Ramdeo Rao Jadow was the raja of Deogadh according to all Hindoo Mss & it isn't improbable that this chief's name may have been Govind deo jadow..
Grant duff's history ह्याचा पुस्तकातील गोविंददेव यांचा १३८० मध्ये मृत्यू झाला...
ठाकुरजी जाधव देशमुख : गोविंददेव नंतर त्यांचा पुत्र ठाकूरजी गादिवर आले यांनी हतनूर सोबतच सिंदखेड,पैठण,औरंगाबाद एकूण ५२ प्रांताची सर्देश्मुखी मिळवली हे १४४० साली मरण पावले..भूकणदेव/भेतोजी १४४० ते १५५० ठाकुरजी नंतर त्यांचे पुत्र भूकणदेव गादीवर आले यांनी समस्त हिंदू मराठा लोकांना एकत्र आणण्याचे काम केले यांचा म्रुतुए सन १५०० मध्ये झाला..
अचालोजी/अचाल्कर्ण (इसवी सन १५०० ते १५४०) यांच्या काळातच विजापूरच्या राज्याचे ५भाग झाले..
Comments
Post a Comment