राजे लखुजीराव जाधवराव यांच्या वंशजशाखा सिंदखेडराजा परिसरात चार नसुन सहा आहेत...

राजे लखुजीराव जाधवराव यांच्या वंशजशाखा सिंदखेडराजा परिसरात चार नसुन सहा आहेत... देऊळगाव राजा, आडगाव राजा, उमरद देशमुख, किनगाव राजा, मेहुणा राजा व जवळखेड... या संदर्भात राजे जाधवराव घराण्याच्या मुळ मोडी बखरीत नोंद उपलब्ध आहे राजे रावजगदेवराव जाधवराव यांनी इ सन १६९४ साली सिंदखेडराजा येथील वंशजशाखा कायमची देऊळगाव राजा येथे स्थलांतरित केलेली आहे.
सांभार :-राजेंनरेश जाधव 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४