Posts

आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष

🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_मे_१६६३ शिवरायांकडून शाहिस्त्याची बोटे तुटल्याने अख्या मोगल शाही चीं फजिती आणि संपत्तीचा चुराडा झाला, या कारणांमुळे औरंगजेब ने आपल्या मामा म्हणजे शाहिस्तेखान ला शिक्षा म्हणून बंगाल ला धाडले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_मे_१६७० अहमदनगर व परिसर वर छापा...!! ८ मे रोजी शिवाजी महाराजांनी रायगडहुन निघून मोगलांची अहमदनगर जुन्नर व पंरिडा यांच्या अखत्यारीतिल ५१ गावांवर छापा टाकला व मोघलांना आक्रमक पणे चोख उत्तर दिले. ( संदर्भ :-असे होमो पृ.१३९, १४९) 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_मे_१६७९ मराठ्यांनी छञपती शिवरायांच्या आदेशानुसार "धरणगांव" व "चोपडा" वर स्वारी केली. धरणगाव व चोपडा हे सध्याच्या खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील दोन तालुके आहेत 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #८_मे_१६८२ मराठ्यांच्या फौजेने छत्रपती शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांच्या सैन्यावर हल्ले सुरु केले अशातच शुभकरण बुन्देलाचा मुलगा दलपत बुन्देलाच्या मोर्चावर मराठ्यांनी हल्ला केला, त्यामुळे बुन्देल्याकडील अनेक माणसे मेली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #८_मे_१६९६ सेना

जागतिक दर्जाची कोकणातील कातळ शिल्प

Image
रिफायनरी म्हजे काय?  म्हणजे काय  याचा अर्थ खनिज तेल शुद्धीकरण असं होतो. रिफायनरी  प्रकल्पाद्वारे हे बाहेरच्या देशातील खनिज तेल आपल्या देशात आणली जातात आणि  कच्च्या खनिज तेलाचे शुद्धीकरण करून व प्रक्रिया करून  ते पण पेट्रोल डिझेल इत्यादी असे केमिकल बाहेर पडतात.  या रिफायनरी प्रकल्पामध्ये कोकणातील अनेक कथा शिल्पे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याचं कारण म्हणजे? फायनली साठी गेलेल्या जमिनीमध्ये कथा शिल्प मोठ्या प्रमाणात आहेत. काही दिवसापूर्वी उद्धव साहेबानी प्रकल्प मध्ये गेलेल्या  कापड शिल्पाची पाहणी केली त्यामुळे ही बातमी सर्वत्र पसरली. परंतु कातळ शिल्पे  ते आपण पाहूया.  कातळ शिल्प म्हणजे काय?  प्राचीन ऐतिहासिक हजारो काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळ शिल्पाकडे आपण पाहतो. ती मानवाने विविध दगडे शोधून  ही विशिष्ट प्रकारच्या दगडावरतीच सांस्कृतिक संदर्भ करून ठेवलेले आहेत.  अशा प्रकारच्या कातळ शिल्पांचा अभ्यास करत असताना ती विशिष्ट प्रकारच्या दगडामध्ये कोरलेली विविध चित्रे काय व्यक्त होतात. व पुढील पिढ्यांसाठी काय संदेश दिला जातोय. हे निश्चित सांगणं त त्यामध्ये अभ्यास केलेल्या संशोधकांना

मराठा साम्राज्याचा विस्तार या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली होती

Image
*गोवळकोंड्याच्या कुतूबशहाचे भेटीला येण्याचे सन्मानपूर्वक निमंत्रण आणि मराठा साम्राज्याचा विस्तार या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली होती.या मोहिमेत महाराजांनी आपल्यासोबत सरनौबत येसाजी कंक,बाजी सर्जेरावजेधे,सोनाजी नाईक दौलतबंकी,बाबाजी ढमढेरे,आनंदराव मोरे,मानाजी मोरे,सूर्याजी मालुसरे,सेखोजी गायकवाड,धनाजी जाधवराव या शूर सरदारांच्या बरोबरच 20 हजार घोडदळ व 40 हजार पायदळ घेतले होते.मार्च महिन्याच्या मध्यावर छत्रपती  शिवाजी महाराज गोवळकोंड्याला पोहोचले.कुतुबशहाने अतिशय सन्मानाने महाराजांची भेट घेतली व वस्त्रे,अलंकार,हत्ती -घोडे देऊन त्यांचा गौरव केला.तिथे एक महिनाभर मुक्काम करून महाराज दक्षिण दिग्विजयार्थ पुढे निघाले.वाटेत त्यांनी श्रीशैलम येथे मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन तिथे 9 दिवस मुक्काम केला.श्रीशैलमहून महाराज कडप्पा मार्गे तिरुपती येथे आले.तिथे त्यांनी भगवान व्यंकटेशाचे दर्शन घेऊन तिथल्या पूजेसाठी व अन्नछत्रासाठी प्रतिवर्षी 420 होन देण्याची सनद  पुरोषोत्तम भट बुरडी यांना करून  दिली.या सनदेची तारिख होती शके १५९९,वैशाख शुद्ध १२ म्हणजे 4 मे 1

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श शासनकर्ते व महान समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन... 🙏🙏🙏💐💐💐

Image
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श शासनकर्ते व महान समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन... 🙏🙏🙏💐💐💐

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻*६ मे १६३६*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *६ मे १६३६* शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे तह झाला इ.स. १६३६ मध्ये बादशहा शाहजहान याने दक्षिण काबीज करण्याच्या हेतूने निजामशाहीवर स्वारी केली आणि राज्य जिंकून घेतले परंतु मोगलांच्या राजधानीपासून दूर असलेला हा प्रांत ताब्यात ठेवणे अवघड असल्याने ६ मे १६३६ या दिवशी त्याने आदिलशहाबरोबर तह केला. त्यात असे ठरले की,' मामले रायगड व निजामशाही कोकण विजापूरच्या आदिशाहास द्यावेत त्याबद्दल आदिलशाहाने वीस लक्ष होन किंवा ऐंशी लक्ष रुपये शहाजहानला द्यावेत. या तहामुळे आदिलशाही सत्ता रायगड आणि निजामशाही कोकणावर प्रस्थापित झाली. हा "तह" दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा होता व यामध्ये २ "कलम" होते. एका कलमाप्रमाणे 'अदिलशहा हा 'शहाजहानचा' मांडलीक झाला. दुसर्‍या कलमाप्रमाणे 'निजामशाही' संपवून ते राज्य 'मुघल' व 'अदिलशहा' यांनी वाटून घेण्याचे ठरले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *६ मे १६५६* रायरी हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले. रायरीहा

*५ मे १६५८*विजापूरकरांची महत्वाची ठाणी असलेले चौल, तळेगड, घोसाळगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले.

Image
*५ मे १६५८* विजापूरकरांची महत्वाची ठाणी असलेले चौल, तळेगड, घोसाळगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले.

आजचे शिवकालीन दिन विशेष

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *५ मे १६५८* विजापूरकरांची महत्वाची ठाणी असलेले चौल, तळेगड, घोसाळगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *५ मे १६६१* एका वलंदेजी पत्रात राजांच्या चपळ हलचालींमुळे आदिलशाही अधिकाऱ्यांची उडालेली तारांबळ दिसून येते राजांनी कोकणात कुडाळपर्यंत सर्व भाग जिंकून घेतला असेही त्यात म्हटले आहे. फेब्रुवारी १६६० ला दाभोळही राजांच्याकडे आले व त्याच सुमारास कुडाळचा किल्लाही त्यांनी जिंकला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *५ मे १६६३* गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला छत्रपती शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले. १६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गाडी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती.  १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻  *५ मे १६८०* छत्रपती संभाजी महाराजांनी रा