आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष

🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#८_मे_१६६३
शिवरायांकडून शाहिस्त्याची बोटे तुटल्याने अख्या मोगल शाही चीं फजिती आणि संपत्तीचा चुराडा झाला, या कारणांमुळे औरंगजेब ने आपल्या मामा म्हणजे शाहिस्तेखान ला शिक्षा म्हणून बंगाल ला धाडले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#८_मे_१६७०
अहमदनगर व परिसर वर छापा...!!
८ मे रोजी शिवाजी महाराजांनी रायगडहुन निघून मोगलांची अहमदनगर जुन्नर व पंरिडा यांच्या अखत्यारीतिल ५१ गावांवर छापा टाकला व मोघलांना आक्रमक पणे चोख उत्तर दिले.
( संदर्भ :-असे होमो पृ.१३९, १४९)
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#८_मे_१६७९
मराठ्यांनी छञपती शिवरायांच्या आदेशानुसार
"धरणगांव" व "चोपडा" वर स्वारी केली.
धरणगाव व चोपडा हे सध्याच्या खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील दोन तालुके आहेत
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#८_मे_१६८२
मराठ्यांच्या फौजेने छत्रपती शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांच्या सैन्यावर हल्ले सुरु केले अशातच शुभकरण बुन्देलाचा मुलगा दलपत बुन्देलाच्या मोर्चावर मराठ्यांनी हल्ला केला, त्यामुळे बुन्देल्याकडील अनेक माणसे मेली.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#८_मे_१६९६
सेनापती संताजी आपल्या फौजेनिशी जिंजीत दाखल.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#८_मे_१७०७
औरंगजेबाच्या मृत्युनंतर “छत्रपती शाहूंची” सुटका झाली.
तब्बल १७ वर्षे ६ महिन्यांच्या कैदेतून मुक्त झाले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#८_मे_१८९९
क्रांतीकारक चाफेकरांना ८ मे १८९९ रोजी रँडच्या हत्येसंदर्भात फासावर चढवण्यात आले.
तीनही चाफेकर बंधू शहीद झाले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#संदर्भ_सह्याद्रीचे_अग्निकुंड
#सहयाद्री_प्रतिष्ठान_महाराष्ट्र_राज्य
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
๑ ۩๑๑ ۩๑๑ ۩๑๑ ۩๑๑ ۩๑๑ ۩๑
आपण आमच्या पेज ला सहभागी होऊ शकता
#history_maharashtra Hashtag वापरून
फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर
๑ ۩๑๑ ۩๑๑ ۩๑๑ ۩๑๑ ۩๑๑ ۩๑
@history_maharashtra
#ओळख_महाराष्ट्राची
#शिवरायांच्या_इतिहासाची
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सोशल मीडियाच्या इतिहासातील एक 
ऐतिहासिक पेज जे तुम्हाला ओळख
करून देईल महाराष्ट्राच्या अभूतपूर्व इतिहासाची इथल्या पराक्रमाची☝
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
गडकोट, संस्कृती, युद्धनीती,
शिव-शंभुछत्रपतींचा इतिहास, जाणून घ्या
आणि शेयर करा
@history_maharashtra
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...