३० ऑक्टोबर १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवरायांनी "तिरुवनमलाई" येथील अरुणाचलेश्वर शिवमंदिराचा जिर्णोद्धार करून तिथे दीपोत्सव केला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३० ऑक्टोबर १६७७
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
छत्रपती शिवरायांनी "तिरुवनमलाई" येथील अरुणाचलेश्वर शिवमंदिराचा जिर्णोद्धार करून तिथे दीपोत्सव केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३० आॅक्टोबर १६८४
किल्ले रायगडच्या फितुरीचा कट करण्याच्या कारणास्तव छत्रपती संभाजीराजे यांनी "पंत राहुजी सोमनाथ", "गंगाधर पंत", "मानाजी मोरे", "वासुदेव पंत" यांना कैद करण्याचे आदेश दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३० ऑक्टोबर १९२८
लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.  त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४