अपयशाला कारणीभूत ठरतात या गोष्टी
1)राग :-शब्दासाठी संताप, क्रोध, त्वेष, रोष, कोप हे समानार्थी शब्द आहेत. 2)आळस करणे :-काम करण्याच्या इच्छेच्या अभावाला आपण आळस म्हणतो. आळस आहे म्हणून काम करण्याची इच्छा होत नाही म्हणणं चुकीचं आहे. काम करण्याची इच्छा नसणे म्हणजे आळस होय. या प्रकारच्या आळशी व्यक्तींचा स्वभाव बनून जातो. त्या व्यक्ती जीवनात कधीही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाहीत. यशस्वी व्हायचं असेल तर आळस झटकलाच पाहिजे. 3)खूप जास्त झोप :- सकाळी लवकर न उठणे, प्रमाणापेक्षा जास्त झोपणे, दुपारी झोपणे या सवयींमुळे जीवनामध्ये अपयश येते. उदाहरणार्थ तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही अभ्यास करायला हवा. परंतु वेळ मिळालेल्या वेळेचा तुम्ही दुरुपयोग करता. परिणाम तात्पर्य असं येतं. तुम्ही नापास होता किंवा कमी मार्क मिळतात. या ठिकाणी अपयश आल्यामुळे. पुढील आयुष्य तुम्ही अंधारात ढकलत जात आहात. त्यामुळे अति झोप हा अवगुण असून वेळेत त्याला दूर करायला हवा. 4) सतत इतरांना दोष देणे :- जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही.जीवनामध्ये स्वतःचा रस्ता स्वतः तयार केला पाहिजे. कष्ट केले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी सतत कष्टाची स