Posts

पंढरपूरच्या विठुरायाचं मंदिर आलं जुन्या मूळ रुपात

Image
पंढरपूरच्या विठुरायाचं मंदिर आलं जुन्या मूळ रुपात👌 श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर पूर्वी प्राचीन  जुने होते तसे झाले आहे. विठ्ठल मंदिराचे बरंचसं काम पूर्ण झालं असून आता हे मंदिर त्याच्यामुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या रूपात दिसू लागलं आहे. २ जुन पासुन भाविकांसाठी मंदिर दर्शन चालु होईल.