पंढरपूरच्या विठुरायाचं मंदिर आलं जुन्या मूळ रुपात

पंढरपूरच्या विठुरायाचं मंदिर आलं जुन्या मूळ रुपात👌

श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर पूर्वी प्राचीन  जुने होते तसे झाले आहे. विठ्ठल मंदिराचे बरंचसं काम पूर्ण झालं असून आता हे मंदिर त्याच्यामुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या रूपात दिसू लागलं आहे. २ जुन पासुन भाविकांसाठी मंदिर दर्शन चालु होईल.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...