Posts

२७ जून १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"मराठ्यांनी पळवून लावलेल्या मुघल सरदार शेरखानाच्या ठिकाण्यावर छापा घालून मराठ्यांनी जड-जवाहीर, किंमती वस्तू, दागिने आदी मोठा ऐवज स्वराज्यात आणला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ जून १६६२ छत्रपती शिवाजी महाराजांचे बाजी सर्जेराव जेधेंना पत्र शाहिस्तेखान स्वराज्यात येऊन 2 वर्षे झाली होती. स्वराज्यात येताच मुघल सैन्याने लुटालूट आरंभली होती. शाहिस्तेखानाने चाकण, पुणे प्रांत ताब्यात घेऊन लालमहालात तळ ठोकला होता. मोगली सैन्याने शिरवळ भागातही गुरेढोरे व धान्याची पेवे लुटून न्यायला सुरू केले होते. आक्रमक बनलेल्या मोगलांनी भोर, रोहीडा भागातही हालचाली सुरू केल्या होत्या. कान्होजी जेधेंच्या मृत्यूनंतर या भागाची देशमुखी बाजी सर्जेराव जेधे सांभाळत होते. मुघल सैन्याच्या दबावामुळे जेधेंचे सैन्य व नोकर आपला मुलुख सोडून शिवाजी महाराजांच्याकडे नोकरीसाठी जाऊ लागले. त्यामुळे बाजी जेधेनी महाराजाना पत्र पाठवून आपले लोक येतील त्यांना नोकरीवर ठेऊन घेऊ नये अशी विनंती केली होती. यावेळी महाराजांनीही बाजी जेधेंच्या पत्राला लागलीच उत्तर पाठवून दिलासा दिला होता. त्यात महाराज म्हणतात, "तुमचे लोक हुजूर येतील त्यास साहेब ठेवणार नाहीत. तुमचे तुम्हापासी फिराउनु पाठवितील." बाजी सर्जेराव जेधेना दिलासा देण्यासाठी पाठवलेल्या या

२३ जून १८१७बेलापूर किल्ला२३ जून १८१७ पर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांची सत्ता होती व त्या नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ जून १५६४ गोंडवानाची महाराणी, राणी दुर्गावती २३ जून १५६४ साली मोगलांनी सेनापती आसफखांच्या (मूळ नाव सुभेदार ख्वाजा अब्दुल मजीद खां)  नेतृत्वाखाली गोंड राज्यावर मोहीम काढली ( या अगोदर १५६२ रोजी सुद्धा आसफखांने गोंडवर आक्रमण केले होते परंतु राणीने त्याला पराजित केले होते. या युद्धामध्ये मोगलांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि एका स्त्री कडून पराजय होणे हे आसफखांला खूप टोचले होते)  जबलपूरच्या आसपास मोठे युद्ध झाले ज्यामध्ये मोगलांचे जवळपास तीन हजाराहून जास्त सैन्य मारले गेले. राणीचेही मोठे नुकसान झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ जून १६६१ हिंदुस्थानातील मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल इंग्रज आणि डच पोर्तुगीजांना जड जाऊ लागले. इंग्रजानी तर पोर्तुगीांचा सर्वत्र पिच्छा पुरविला होता.  त्यांना स्वतःच्या हिमतीने तोंड देणे पोर्तुगीजाना कठीण गेल्याने त्याना समेट करावा लागला. इ. स. १६६१ साली इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीच्या वाटाघाटी सुरू झाल्या. पोर्तुगालच्या राजाने इंग्लंडची सदिच्छा संपादन करण्यासाठी आपली कन्या कॅथरिना ही इंग्लंडचा

२२ जून १६७०मराठ्यांनी कर्नाळा किल्ला जिंकला.माहुलीवरील यशस्वी प्रयत्नानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्नाळ्याला गेले. दलदल व दाट जंगलाने वेढलेला हा किल्ला जिंकण्यास अवघड होता. मराठ्यांनी लाकडी फळ्या वापरुन बचावाची तयारी केली. अशा रीतीने फळ्यांचा वापर करुन ते तटापर्यंत गेले व दोरी लावून आत प्रवेश केला. आतल्या सैन्याने चटकन हत्यारे टाकली व कर्नाळा किल्ला घेतला शिवाय पावसाळ्यापूर्वी कल्याण प्रांत ही काबीज केला

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ जून १६६९ बिकानेरचा राजा रावकर्णाचा मृत्यू बिकानेरचा राजा रावकर्ण याचा मृत्यू औरंगाबाद येथे २२ जून १६६९ रोजी झाला. पण शिवाजी महाराजांनी कर्णाशी जोडलेले संबंध नंतरही एकदा आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडले.  १६७९ च्या नोव्हेंबर मध्ये महाराजांनी जालना शहरावर हल्ला चढविला. यावेळी जालण्याचा मोगल अधिकारी रणमस्तखान हा होता.  "... मोगलांचे सैन्य चालून येत आहेत, सावध राहा.."  असा इशारा मोगल सरदार किशनसिंह राठोड याने जालण्याच्या मोहिमेत महाराजांना दिला. म्हणून महाराज अधिक हानी न होता जालन्यातून निघून गेले.  याविषयी सभासद बखरकार म्हणतो -  ".. त्याचे कुमकेस केसरसिंग व सरदारखान व बाजे उमराव असे वीस हजार फौज तीन कोसांवर राहिली. मग केसरसिंग यांनी अंतरंगे सांगून पाठविले की 'उभयपक्षी भाऊपणा आहे. आमची गाठ पडली नाही तोवर तुम्ही कूच करून जाणे' हे वर्तमान कळताच राजे तेथून निघाले.. "  शिवाजी महाराजांना वेळीच सावधगिरीचा इशारा देणारा हा केसरसिंग म्हणजेच राव कर्ण याचा मुलगा होय. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ जून १६७० मराठ्यांनी कर्

*आनंदनाम संवत्सर , शनिवार, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ !**शिवशक प्रारंभ..**ह्या क्षणा नंतर श्री शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना शककर्ते म्हणल जाऊ लागले. ह्या हिंदुस्थानात स्वतःच्या नावाने कालगणना सुरू करणारे बोटावर मोजता येईल इतकेच राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज त्या पैकी एक.**स्वतःच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशक सुरू केला. आता जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवशक ३५१ सुरू होईल.**ज्या छत्रपतीनीं तत्कालीन असणाऱ्या सगळ्या सनावळ्या ह्या दिवशी मोडीत काढून स्वतःच्या नावाच्या शिवशकाची द्वाही दशदिशात घुमवली त्या जेष्ठ शुध्द त्रयोदशीला हा सोहळा रायगडावर होतोय.**सिंहासनाधीश्वर..*🙏🚩

*आनंदनाम संवत्सर , शनिवार, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी  शके १५९६ !* *शिवशक प्रारंभ..* *ह्या क्षणा नंतर श्री शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना शककर्ते  म्हणल जाऊ लागले. ह्या हिंदुस्थानात स्वतःच्या नावाने कालगणना सुरू करणारे बोटावर मोजता येईल इतकेच राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज त्या पैकी एक.* *स्वतःच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशक सुरू केला. आता जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवशक ३५१ सुरू होईल.* *ज्या छत्रपतीनीं तत्कालीन असणाऱ्या सगळ्या सनावळ्या ह्या दिवशी मोडीत काढून स्वतःच्या नावाच्या शिवशकाची द्वाही दशदिशात घुमवली त्या जेष्ठ शुध्द त्रयोदशीला हा सोहळा रायगडावर होतोय.* *सिंहासनाधीश्वर..* 🙏🚩

शस्त्रचित्रं'

Image
🛑 शस्त्रचित्रं'             भारतीय मूर्तीशास्त्रामध्ये विविध देवी-देवता, अन्य पौराणिक संकल्पना यांसाठीची ‘शिल्पलक्षणे’ सांगितलेली आहेत. म्हणजेच, एखादी विशिष्ट मूर्ती घडवताना ती कशाप्रकारे बनवावी? याचे ‘criteria’ सांगितलेले आहेत. त्यामुळे परंपरागत लक्षणशास्त्रानुसार अशा मूर्ती आपल्याला सहज ओळखता येतात. ज्याप्रमाणे या मूर्त्यांची एक परंपरागत ‘symbology’ तयार झालेली आहेत, अगदी तशीच symbology परंपरागत घडण, वापर, धारणा यांमधून भारतीय शस्त्रांचीही तयार झालेली आहे. उदाहरणार्थ, ‘तलवार’ म्हटल्यावर लांब-वक्र पाते, एक मूठ, ‘कट्यार’ म्हटल्यावर त्रिकोणी दुधारी पाते, उभट पकड याच रचना नजरेसमोर येतात. शतकानुशतकांच्या मौखिक, लिखित आणि उपायोजित (applied, प्रत्यक्ष वापरातून) स्रोतांमधून शस्त्रांच्या रचनांचे, आकारांचे हे निकष दृढ होत आलेले आहेत. अमुक एका शस्त्राला ‘तलवारच’ का म्हणतात? किंवा हे शस्त्र ‘तलवार’च कशामुळे आहे? अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्राचीन, मध्ययुगीन लिखित संदर्भांमधील शस्त्रवर्णने, शस्त्रांची विविध प्रांतांमध्ये असलेली मौखिक ओळख (पारंपरिक युद्धकला, शस्त्र बनविणारे कारागीर यांच्याक

१९ जून १६७७छत्रपती शिवरायांचा इंग्रजांच्या तिमेरी वखारीवर हल्ला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ जून १६२६ बहामनी शासकाच्या वजीर निजाम मल्लिक अंबर याच्या काळात धोडप किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलावर्दीखानाने निजामच्या किल्लेदाराला १ लाख रुपयाच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला आणि त्याने थोडी फार पुनर्बांधणी व डागडूजी करुन किल्ला भक्कम केला. किल्ल्यावर अलावर्दीखानाने पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख वाचावयास किंवा पहायला मिळतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ जून १६५९ वसईचा पोर्तुगीज कॅप्टन लिहितो,  ‘छत्रपती शिवाजी महाराजांकडे भिवंडी, कल्याण व पेठा येथे २० संग्विसेशचे आरमार दंड्याच्या सिद्दीशी युध्द करण्याकरीता म्हणून आहे... दंड्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा काही गुप्त हेतू असू शकेल आणि तो साष्टी बेटाला अत्यंत घातक होईल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ जून १६७६ औरंगजेबाने कंदाहारच्या मोहिमेवर असलेल्या नेताजी पालकरांना बोलवून दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर छत्रपती शिवाज

ममलकतमदार सरसेनापती संताजीराव घोरपडे यांची आज पुण्यतिथी, निमित्ता कोटी कोटी अभिवादन,, 🙏🚩

सरसेनापती संताजीबाबा घोरपडे...!! १८ जून १६९७ काळा दिवस दातृत्व -कर्तुत्व-नेतृत्व ह्यांचा तिहेरी संगम म्हणजे सरसेनापती संताजीबाबा घोरपडे ...!! आपल्या नियोजनाने दक्षिण भारताच्या अथांग प्रदेशावर लष्कर नाचवायचं .शिस्त पाळायची .शौर्य गाजवायचं ते संताजीबाबांच्या नेतृत्वाने . छत्रपती संभाजी महाराजांनंतर औरंगजेबाला ज्यांच्या मृत्यूसाठी कट करावा लागला कपट करावं लागलं ते संताजीबाबा घोरपडे ..!! शिवछत्रपतींच्या तालमीतला हा शेवटचा पठ्ठ्या मोगलांचा काळ ठरला . .! कधी तंबूवरील सोन्याचे कळस कापून आण,  कधी नुसती पळापळ करून धांदल उडवून द्यावी,  कधी मोघली सैन्यच काय त्यांच्या घोड्याना ही जेरीस आणावं,  यांच्याशी लढताना मोघलांना मरण शरण व आडमाप बरबादी ऐवढंच पदरी पडायचं म्हणूनच की काय औरंग्याच्या जिवाला जीव जाये पर्यंत ह्या घोरपड्यांचा मोठा घोर होता, आशा या रणझुंजार #ममलकतमदार सरसेनापती  संताजीराव घोरपडे यांची आज पुण्यतिथी,  निमित्ता कोटी कोटी अभिवादन,, 🙏🚩 पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा,,🙏🚩 #सरसेनापती_संताजी_घोरपडे🚩 (मृत्यू : १८ जून, इ.स. १६९७) हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेना