*आनंदनाम संवत्सर , शनिवार, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ !**शिवशक प्रारंभ..**ह्या क्षणा नंतर श्री शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना शककर्ते म्हणल जाऊ लागले. ह्या हिंदुस्थानात स्वतःच्या नावाने कालगणना सुरू करणारे बोटावर मोजता येईल इतकेच राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज त्या पैकी एक.**स्वतःच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशक सुरू केला. आता जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवशक ३५१ सुरू होईल.**ज्या छत्रपतीनीं तत्कालीन असणाऱ्या सगळ्या सनावळ्या ह्या दिवशी मोडीत काढून स्वतःच्या नावाच्या शिवशकाची द्वाही दशदिशात घुमवली त्या जेष्ठ शुध्द त्रयोदशीला हा सोहळा रायगडावर होतोय.**सिंहासनाधीश्वर..*🙏🚩
*आनंदनाम संवत्सर , शनिवार, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ !*
*शिवशक प्रारंभ..*
*ह्या क्षणा नंतर श्री शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना शककर्ते म्हणल जाऊ लागले. ह्या हिंदुस्थानात स्वतःच्या नावाने कालगणना सुरू करणारे बोटावर मोजता येईल इतकेच राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज त्या पैकी एक.*
*स्वतःच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशक सुरू केला. आता जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवशक ३५१ सुरू होईल.*
*ज्या छत्रपतीनीं तत्कालीन असणाऱ्या सगळ्या सनावळ्या ह्या दिवशी मोडीत काढून स्वतःच्या नावाच्या शिवशकाची द्वाही दशदिशात घुमवली त्या जेष्ठ शुध्द त्रयोदशीला हा सोहळा रायगडावर होतोय.*
*सिंहासनाधीश्वर..*
🙏🚩
Comments
Post a Comment