Posts

२१ मे १६७४राज्याभिषेकापूर्वी केलेला संकल्प प्रतापगडी पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ मे १६७२ छत्रपती शिवरायांनी कुतुबशहाला खंडणीसाठी फर्मान दिले होते, ती ६६,००० होनांची खंडणी वसूल करून 'निराजी रावजी' आजच्या दिवशी किल्ले रायगडावर दाखल झाले.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ मे १६७४ राज्याभिषेकापूर्वी केलेला संकल्प प्रतापगडी पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले. आदिशक्ति छत्रचामरानी मंडीत करून झालेली होती. आता काही दिवसातच महाराज सिंहासनाभिषिक्त होणार होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

२६ मे १६४२"शिवा जंगम'' या सद्गृहस्थास छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथील शिवमंदिरात दैनंदिन पुजे-अर्चेसाठी नेमले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ मे १६४२ "शिवा जंगम'' या सद्गृहस्थास छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथील शिवमंदिरात दैनंदिन पुजे-अर्चेसाठी नेमले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ मे १६७४ छत्रपती शिवराय व हेन्री ऑक्झन्डेन यांची रायगडावर भेट आजच्याच दिवशी २६ मे १६७४ रोजी हेन्री ऑक्झन्डेन हा शिवरायांना रायगडावर भेटला होता. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झन्डेन हा ह्या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रित दहा हजार पाहुण्यांपैकी एक होता. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेन्डन हा राज्याभिषेकासाठी उपस्थित राहण्यासाठी १९ मे ला पाचाडला पोहोचला होता. शिवाजी महाराजांच्या मंचकारोहणा नंतर रायगडावर उपस्थित असलेला इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन ह्याने शिवाजी महाराजांना भेटवस्तू दिल्या. त्यामधे एक मुल्यवान अंगठी, एक हजार सहाशे रुपये व एक खुर्ची हे होते. त्याने शंभू बाळाला व काही मंत्र्यांना मिळून ३०६५ रुपयांची भेट दिली. हेन्रीने त्याच्या रोजनिशीत राज्याभिषेकाचा वृतांत दिला आहे. ह्या समारंभात तो काही दिवस रायगडावरच भवानी टोकाजवळ राहिला होता. इंग्रज किंवा इतर पाश्चात्य सत्तांनी राज्याभि...

२० मे १६७३छत्रपती शिवराय महाबळेश्वर येथे दाखल.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १४९८ पोर्तुगालचा वास्को-द-गामा दोनशे खलाश्यांसह भारतातील कालिकत बंदरामध्ये येऊन पोहचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १६६५ किल्ले राजगडाहुन "छत्रपती शिवरायांनी" आपले वकिल 'रघुनाथपंत पंडितराव' यांना "मिर्झाराजे जयसिंह" यांच्याकडे "पुरंदर तह" संदर्भात बोलणी करण्याकरता रवाना केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १६७३ छत्रपती शिवराय महाबळेश्वर येथे दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १६७७ जिंजी स्वराज्यात दाखल २० मे १६७७ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी स्वराज्यात सामील केला. महाराजांनी नसीर मुहम्मदला ५०००० होन रोख दिले. आणि दक्षिण दिग्विजयार्थ आपली आगेकूच चालूच ठेवली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १६८२ छत्रपती संभाजीराजेंच्या आदेशाने मुघल सरदार शरीफखानाच्या सैन्यावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला. वाढलेल्या गवतातून मराठे आले आणि प्रमुख जाहीदखान, चुराघासी, सैफुखान, असहनउल्लाह सह इतर सैन्याची कत्तल करून मराठे पसार झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० मे १७६६ मल्हारराव होळकर यांचे निधन ( जन्म - १६ मार्च १६९३ ) ...

१६ मे १६४८छत्रपती शिवरायांनी पहिली राजधानी राजगडबांधकामास सुरुवात केली. १६४७-४८ दरम्यान छत्रपती शिवरायांनी तोरण्याबरोबर हा किल्ला ताब्यात घेतला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  १६ मे १६४० छत्रपती शिवाजी महाराजांचा फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक सईबाई यांच्याशी लालमहाल, पुणे येथे विवाह. सईबाईंना एकूण ४ संतती. ३ मुली म्हणजे सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई आणि १ मुलगा म्हणजेच छत्रपती शंभुराजे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ मे १६४८ छत्रपती शिवरायांनी पहिली राजधानी राजगड बांधकामास सुरुवात केली. १६४७-४८ दरम्यान छत्रपती शिवरायांनी तोरण्याबरोबर हा किल्ला ताब्यात घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ मे १६४९ शहाजीराजेंची सन्मानपूर्वक मुक्तता छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्तेखानाचा व संभाजी राजांनी (छत्रपती शिवरायांचे मोठे बंधु) फर्रादखानाचा पराभव केला. छत्रपती शिवाजी राजांनी दिल्लीच्या मोगलांशी संधान साधून विजापूरकरांवर दबाव आणला. असे नाक दाबल्यावर, विजापूरकरांनी कैद केलेल्या शहाजी राजांना रिहा करण्याचा हुकूम सोडला व त्यांची सन्मानपूर्वक सशर्त सुटका केली. त्या बदल्यात छत्रपती शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला तर थोरले बंधू संभाजीराजेंना बेंगलोर. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  १६ मे १६६५ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण दिलेरखान...

११ मे १६७८*सातारा प्रतापगडमार्गे "छत्रपती शिवराय" रायगडावर दाखल.

Image
११ मे १६७८* सातारा प्रतापगडमार्गे "छत्रपती शिवराय" रायगडावर दाखल.#sort #राजे #दिनविशेष #मराठासाम्राज्य #रयत #मराठी #रायगडावर #छत्रपतीशिवराय #11मे Nitin Appaso Ghadage

९ मे १६७४छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणातील अधिकार्‍यांना आदेश"राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन "रायगडाकडे" रवाना.

९ मे १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणातील अधिकार्‍यांना आदेश "राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन "रायगडाकडे" रवाना.

मेहेरबान श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, राजेसाहेब औंध (१८४८-१९०१) ...

Image
मेहेरबान श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, राजेसाहेब औंध (१८४८-१९०१) ...