फक्त दीड दिवस शाळेत गेलेल्या या व्यक्तीने स्वकर्तुत्वावर मराठी भाषेमध्ये 35 कादंबऱ्या 14 लोकसंग्रह 19 लोकनाट्य अकरा पोवाडे शेकडो लावणी आणि गाणी लिहिली.लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
फक्त दीड दिवस शाळेत गेलेल्या या व्यक्तीने स्वकर्तुत्वावर मराठी भाषेमध्ये 35 कादंबऱ्या 14 लोकसंग्रह 19 लोकनाट्य अकरा पोवाडे शेकडो लावणी आणि गाणी लिहिली.
असे एकमेव मराठी साहित्यिक ज्यांचा एकमेव स्टॅच्यू रशिया मध्ये बसवण्यात आलेला आहे. तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचे योगदान भरपूर मोठे आहे. माझी मैना गावावर राहिली ही लावणी त्यांची खूप गाजली ते कम्युनिस्ट विचारसरणीचे होते.
Comments
Post a Comment