ऑलिंपिकवीरखाशाबा जाधव
ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
👉 कराड तालुक्याच्या क्रांतिकारी मातीमधील मराठमोळे पैलवान ज्यांनी भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून दिलं इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.
👉मातीतल्या कुस्तीत अजिंक्य असणाऱ्या खाशाबा यांनी मॅटवरच्या कुस्तीतही पराक्रम गाजवला.
👉आजच्या युवापिढी कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान ते ऑलिंपिकवीर हा खडतर प्रवास हा आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे
👉भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र महान कुस्तीपटू स्व. खाशाबा जाधव यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. खेळाडू म्हणून त्यांचा खडतर प्रवास हा आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
Comments
Post a Comment